Aadhar Card Photo Change | काय सांगता ; आता तुमच्या आधार कार्डवरील, जुना फोटो खराब झाला का ?, मग या सोप्या पद्धतीने करा बदल

Aadhar Card Photo Change

Aadhar Card Photo Change :- भारीच अपडेट आली आहे. आपल्या आधार कार्डवरील फोटो हा नवीन फोटो लावता येते. याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे, लेखात पाहणार आहोत.

देशात जवळपास प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी कामांसाठी लागणारा महत्त्वाचा कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड. या कार्डमुळे बँकेसह अनेक सरकारी कामे किंवा ओळखपत्र, ऍड्रेस प्रूफ यासाठी उपयोगात येते.

Aadhar Card Photo Change

मात्र आधार कार्ड मध्ये असणारा आपला फोटो खराब येतो. त्यामुळे अनेक सरकारी कामे आणि निमसरकारी काम करताना आपल्याला अडचणी ह्या येत असतात. आज याच माहितीबद्दल संपूर्ण जाणून घेणार आहोत.

आपल्या आधार कार्ड वरील फोटो बदलता येतो, तर ह्या बदलण्याची पद्धत, प्रक्रिया आज आपण पाहणार आहोत. आता तुम्ही फोटो बदलून नवीन फोटो आधार कार्ड मध्ये अपडेट करू शकता.

आधार कार्ड वरील फोटो बदल

त्याची प्रोसेस काय आहे ?, आधार कार्ड मध्ये फोटो बदलण्याची स्टेप 1 :- पहिले तुम्हाला UIDAI uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

तुम्हाला फोटो चेंज फॉर्म डाउनलोड त्याठिकाणी करायचा आहे. हा फॉर्म mAadhar वरून फॉर्म डाऊनलोड करता येतो.

aadhar card correction online

2 स्टेप :- तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, आधार कार्ड, क्रमांक आणि इतर अनेक महत्त्वाची माहिती भरावी लागणार आहे.

स्टेप :- 3 फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जवळच्या आदर्श व केंद्राला भेट देऊन सबमिट करावे लागेल. फॉर्मसह तुम्हाला आवश्यक कागदपत्रे देखील त्यात द्यावी लागते.

aadhar card photo change online

स्टेप 04:- त्यानंतर तुम्हाला बेस सेंटरवर बायोमेट्रिक करून घ्यावे लागेल. तुमचा फोटो देखील तिथे क्लिक केला जाईल, जो अपडेट केला जाईल. त्यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळेल त्यातून फोटो अपडेटची स्थिती आपण जाणून

घेऊ शकता. यासाठी शुल्क काय आहे, आधार कार्ड मध्ये फोटो अपडेट होण्यासाठी सुमारे दोन आठवडे लागतात. तुमचे नवीन आधार कार्ड अपडेट केले जाते.

आधार कार्ड फोटो बदल 

तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाते. आणि फोटो बदलण्यासाठी तुम्हाला ठराविक देखील फी भरावी लागते. तर अशा प्रकारे आपण आधार कार्ड वरील

आपलं जो खराब फोटो आहे हा दुसरा बदलू शकता. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आपण जाणून घेतली आहे धन्यवाद.


📢 नवी विहीर साठी शासन देते 10% अनुदान  :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top