Aadhar Card Update Free :- आज या लेखामध्ये देशातील नागरिकांना महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर या खास ऑफर चा लाभ तुम्ही काही लिमिटेड टाईमसाठी घेऊ शकता.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी येणारा जो काही खर्च आहे हा, आता मोफत करण्यात आलेला आहे. तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असल्यास 50 रुपये वाचवण्यासाठीची ही संधी आहे. तर काही काळासाठी आधार कार्ड अपडेट हे मोफत करण्यात आली आहे.
Aadhar Card Update Free
UIDAI ने याची माहिती दिलेली आहे. मोफत सेवा 14 जून पर्यंत सुरू राहणार आहे. या काळात जर तुमचे 10 वर्षे जुने आधार कार्ड असेल, ते अपडेट करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे. मोफत आधार अपडेटसाठी 1 अट ठेवण्यात आलेली आहे.
ही अट म्हणजेच मोफत अपडेट केवळ ऑनलाइन पोर्टल वर करण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही फी द्यावी लागणार नाही, मात्र जर आधार केंद्रावर तिथे डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी 50 रुपयाची फी द्यावी लागत असते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
आधार कार्ड मोफत अपडेट
यापूर्वी आधार कार्ड पोर्टलवर अपडेट करण्यासाठी 25 ते 50 रुपये मोजावे लागत होते. आता हे ऑनलाईन अपडेट करण्याचा यूआयडीचा निर्णय एक लोककेंद्रीत पाऊल आहे. याबरोबरच आपण जर विचार केला तर लाखो लोकांना याचा फायदा होणार आहेत.
पुढील 3 महिन्यांसाठी म्हणजेच 15 मार्च ते 14 जून 2023 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट सेवा उपलब्ध आहेत. असे UIDAI म्हटले आहे, ‘आधार नोंदणी आणि आद्यतन विनियम 2016’ नुसार आधार क्रमांक धारक ओळखीचा पुरावा (POI) आणि पत्त्याचा पुरावा.
येथे टच करून घरकुल योजनांची यादी आली पहा यादीत तुमचं नाव ?
Aadhar Card Free Update
दस्तऐवज 2 वेळा सादर करून किमान एकदा अद्यावत किंवा बदलू शकणार आहेत. ही निशुल्क अपडेट सेवा ही फक्त ऑनलाईन वर उपलब्ध असणार आहे. अशा प्रकारचं हे सर्वात मोठा अपडेट, आधार कार्ड कडून देण्यात आले आहे.
अधिकृत अपडेट, व माहिती येथे पहा
📢 अरे वा ! शासनाची नवीन योजना 1BHK फ्लॅट मिळवा फक्त 14 लाखात, ऑनलाईन फॉर्म सुरू :- येथे वाचा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा