Aadhar Shila Policy Mahiti in Marathi :- नमस्कार सर्वांना, महिलांसाठी एलआयसीची खास पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीमध्ये महिलांनी गुंतवणूक करून जबरदस्त मॅच्युरिटीवर पैसे मिळवता येतात.
फक्त 87 रुपये गुंतवणूक करून या एलआयसी कडून मोठा पैसा घेता येतो. देशातील महिलांसाठी ही खास एलआयसी योजना आहे. या एलआयसी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आधार शिला योजना वैशिष्ट्य | आधार शिला योजना |
---|---|
योजना प्रकार | नॉन-लिंक्ड, व्यक्तिगत जीवन विमा योजना |
पात्रता | 8 वर्ष ते 55 वर्षे वयोगटातील महिला |
योजना कालावधी | 10 ते 20 वर्षे |
प्रीमियम पद्धत | मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक |
सम-अश्योर्ड | प्रीमियमच्या 100% |
परिपक्वता लाभ | सम-अश्योर्ड + जमा मुदत |
सरेंडर मूल्य | प्रीमियमच्या 90% |
अतिरिक्त लाभ | मृत्यू लाभ, अपंगत्व लाभ, गरजू वारसा लाभ |
Aadhar Shila Policy Mahiti in Marathi
एलआयसी म्हणजे लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा विमा हा देश वाशियांसाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. वेगवेगळ्या आर्थिक उत्पन्नात गटातल्या तसेच आबालवृद्धांसाठी तसेच
पुरुषांसाठी आणि वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी विम्याचे पर्याय LIC मध्ये पर्याय उपलब्ध आहेत. एलआयसी मधून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या आधार शिला योजना खूपच चांगली योजना आहेत.

आधार शिला योजना
ही योजना ही खास महिलांसाठी योजना असून याची माहिती पाहूया. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांकडे केवळ आधार कार्ड असणे गरजेचे आहे. त्यांचं वय 18 ते 55 वर्षे असावे.
या योजनेत किंवा पॉलिसीचा कालावधी 10 ते 20 वर्षे पर्यंतचा निवडता येत असतो. आणि सोबतच या मुदतपूर्व वेळी संबंधी पॉलिसीधारक महिलांचे वय जास्तीत जास्त 70 असावं असा नियम लागू करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- मोबाईल नंबर वरून लोकेशन | मोबाइल नंबर की सही लोकेशन App | गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !
Aadhar Shila LIC Policy Details
पॉलिसी घेतलेल्या महिलांचे वय 55 वर्ष असेल. ती महिला पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी पॉलिसी विकत घेऊ शकते. या पॉलीसी अंतर्गत विम्याची रक्कम कमीत कमी 2 लाख ते जास्तीत जास्त 5 लाख रुपये पर्यंत आहेत.
आता या योजनेचे खाते कसे उघडायचे आहेत ? काय आहे योजना ? माहिती थोडक्यात पाहूया. LIC पॉलिसीच्या माध्यमातून मुदतपूर्तीच्या वेळी 11 लाख रुपये प्राप्त करण्याची उद्दिष्ट असल्यास दररोज 87 रुपये गुंतावे लागतील.
LIC Aadhaar Shila Premium Chart

वार्षिक प्रीमियम म्हणजेच 31,755 एवढा होईल, आणि या हिशोबाने दहा वर्षात 3 लाख 17 हजार 550 रुपये गुंतवले जातील. आणि 70 व्या वर्षी संबंधित पॉलिसी धारकांना जमा झालेल्या पैसे काढून घ्यायचे असतील.
18 लाख रुपयांचा निधी मिळवता येतो. एलआयसीच्या या योजनेच्या माध्यमातून महिलांना जीवन विम्याचे कव्हरेज देखील मिळत.
आधार शिला योजना माहिती मराठी
सोबतच महिलांना त्याचा आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याची सुलभ आणि प्रवही मार्ग या एलआयसीच्या पॉलिसीमध्ये आहे. यासोबतच यामुळे महिलांना गुंतवणुकीसाठी आणि कुटुंब अधिक सुरक्षितता
करण्यासाठी चांगला मार्ग आहे. आधार शिला योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी जवळील एलआयसी एजंट किंवा एलआयसी ऑफिसला भेट देऊन आधार शिला योजनेचे सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
📢 आधार शिला योजना योजनेची अधिकृत माहिती येथे क्लिक करा