Aadhar to Pan Link | Pan Link Aadhar Card | आधार कार्डशी पॅन लिंक नाही ?, पॅन होणार निष्क्रिय, हे कामे होणार नाहीत पहा खरी माहिती

Aadhar to Pan Link :- राज्यात तसेच देशांमध्ये सर्व नागरिकांकडे जवळपास आधार कार्ड आणि पॅन कार्ड असतात. पॅन कार्ड आणि आधार कार्ड यामध्ये महत्त्वाचं आणि कामाचं असं नातं आहे.

आपले बँकेचे व्यवहार असतील किंवा अन्य काही सरकारी काम असेल यासाठी आपल्याकडून आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे मागवले जाते. त्यानंतर जी काही प्रक्रिया आहे ती केली जाते.

Aadhar to Pan Link

म्हणजेच बँकेतून पैसे काढायचे 50 हजार रुपये पेक्षा जास्त पैसे एका टायमात काढायचे. असल्यास पॅन कार्ड आपल्याला लागत असते, आणि याच नियमात आता मोठ्या बदल केलेला आहेत.

जर आपलं आधारशी पॅन कार्ड लिंक नसेल तर आपलं जे पॅन कार्ड आहे हे निष्क्रिय केलं जाणार आहे, किंवा बंद करण्यात येणार आहे. हे नेमकं अपडेट काय आहे, संपूर्ण माहिती आज लेखांमध्ये पाहणार आहोत. 

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक

आधार कार्डशी नसलेले पॅन खाते 31 मार्च नंतर निष्क्रिय केले जाणार आहे. ज्या नागरिकांनी कायम खाते क्रमांक टाकून नंबर पॅन आधार कार्डशी जोडलेले नाही. त्यांचे पॅन निष्क्रिय केले जाणार आहे.

विना विलंब आधार कार्डशी जोडून घेण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहेत. 1961 च्या प्राप्तिकर कायदेतील तरतुदीनुसार सवलत श्रेणीत नसलेल्या सर्व पॅन धारकांनी 31 मार्च 2023 पूर्वी

 

How To Link Aadhar Card To Pan Card 

पॅन आधार कार्डशी जोडणे अनिवार्य आहे. लिंक नाही केल्यास एक एप्रिल 2023 पासून संबंधितांचे पॅन निष्क्रिय केले जाईल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2017 मध्ये प्रसूत केलेल्या अधिसूचनानुसार आसाम, जम्मू-काश्मीर,

मेघालय, रहिवासी तसेच अनिवासी. भारतीय व 80 वर्षापेक्षा जास्त वैशिष्ट्ये स्पष्ट नागरिकांना यात सवलती देण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा, तुमचा सिबील स्कोर पाहून कोणतेही बँक कर्ज देते चेक करा तुमचा सिबील स्कोर

e filing pan aadhar link

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ने 30 मार्च रोजी प्रस्तुत केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहेत. एकदा पॅन निष्क्रिय झाली की संबंधित व्यक्ती प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार होणाऱ्या कारवायांसाठी जबाबदार

असणार आहेत. निष्क्रिय पॅन वापरून प्राप्तिकर परतावा भरता येणार नाही. प्रलंबित धन परताव्याची प्रक्रिया केली जाणार नाही हे खूप महत्त्वाचे आहे. त्वरित आपलं आधार कार्डशी सलग्न करा लिंक करा.

आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक हे ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून करू शकता. अधिकृत पॅन कार्ड वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे.

येथे पहा अधिकृत वेबसाईट करा लिंक pan कार्ड 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment