Aadhar Update

Aadhar Update :- फॉर्म घेऊन आधार केंद्रावर जा, तो फॉर्म सबमिट करा. आणि फिंगरप्रिंट आणि आयरिस कॅप्चर यासारखे बायोमेट्रिक तपशील दिल्यानंतर तुमचा फोटो घेतला जाईल. आणि अपडेटसाठी तुम्हाला 100₹ रुपये शुल्क द्यावे लागतात.

त्यानंतर अपडेट रिक्वेस्ट नंबरची पावती तयार होईल. ती घेतल्यानंतर ते अपडेट होण्यास सुमारे 90 दिवस लागतात. नंतर आधार डेटा अपडेट झाल्यानंतर तुम्ही यूआयडीएआय च्या वेबसाईटवरून E-Aadhar Card किंवा आधार कार्डची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकता.

येथे क्लिक करून फॉर्म pdf डाउनलोड करा 

Aadhar Update

अशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड त्यांच्यातून फक्त 100 रुपयांमध्ये तुमचा खराब फोटो किंवा वाईट दिसणारा फोटो तुम्ही 100₹ रुपयांमध्ये बदलू शकतात. यासाठी 90 दिवस हे जास्तीत जास्त लागतात. परंतु 7 ते 15 दिवसात

तुमचा आधार वरील फोटो अपडेट होऊन जातो. अशा प्रकारे तुम्ही आधार अपडेट जवळील आधार केंद्रावर अर्थातच आधार सेंटरवर करू शकतात. असेच महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असल्यास वेबसाईटला विजिट करत रहा.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !