Aajcha Havaman Andaj Live | येत्या 24 तासात पावसाचं आगमन राज्यात या जिल्ह्यांना Yellow अलर्ट

Aajcha Havaman Andaj Live

Aajcha Havaman Andaj Live :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये लवकरच पावसाचं आगमन होणार आहे. आणि या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता डिझेल देण्यात आलेली आहे. आणि केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर राज्यात कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कोणत्या दिवशी राज्यात पावसाचे आगमन होणार आहे. हे जाणून घेऊ या लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

अनुक्रमणिका

Aajcha Havaman Andaj Live

येत्या 24 तासात मान्सून पाऊस आगमनात दाखल होणार असल्याची शक्यता. भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. आणि आज अनुकूल स्थिती असल्यामुळे मान्सून पावसाचं नेतृत्व मोसमी वारे. आदमान समुद्र निकोबार बेटा सह बंगालच्या उपसागरात दक्षिण-पूर्व भागात आगमन आज होऊ शकतो. अशी देखील माहिती भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्यातच केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनची प्रगती वेगाने होत असल्याने त्यामुळे मान्सून येत्या 24 तासात तापमान आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता आहे. आणि भारतीय हवामान खाली दिलेली माहिती तर भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या 15 दिवसात जोरदार वारे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान अंदाज महाराष्ट्र

अशी माहिती देण्यात आली आहे. तर राज्यातील कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे जाणून घेऊ या राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच मध्यरात्री भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

तर भंडारा जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने चांगलाच जोर जिल्ह्यात तुमसर तालुक्यात बाराच्या सुमारास वादळी वारा. देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तर कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे हे पण पहा राज्यातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर. आणि मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना आणि परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद जिल्ह्याला 16 ते 19 मे रोजी पर्यंत.

चार दिवसांच्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. अर्थातच हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢  200 गाय पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !