Aajcha Hawaman Andaj IMD :- नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यासोबत या जिल्ह्यांना ऍलो जरी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासा दायक आणि आनंदाची बातमी आहे.
सविस्तर हवामान अंदाज आपण जाणून घेऊया, की कशा पद्धतीने कोणत्या भागात कसा पाऊस असेल कोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट करण्यात आले आहे. ही संपूर्ण खरी माहिती पाहूया. संपूर्ण विदर्भसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाचा विचार देण्यात आला आहे.
Aajcha Hawaman Andaj IMD
तुरळ ठिकाणी वादळ वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असेल तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संबंधित अधिक माहिती जाणून घेऊया. मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असून ईशान्य बंगालचे उपसागरात
समुद्रसपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर दक्षिण आंध्र प्रदेशात किनाऱ्यालगत 3.1 मीटर उंचीवर आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये समुद्रसपाटी पासून 1.5 km उंचीवर चक्राकार वार्यांची स्थिती असं आहेत. त्यामुळे आता अंतर्गत कर्नाटक ते कोमेरीन भागापर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीच्या हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
आजचा हवामान अंदाज लाईव्ह
त्यामुळे उत्तर बंगालचे उपसागरात उद्या अर्थ तीन तारखेला चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊन त्याचा प्रभाव मुळे मंगळवार पर्यंत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची संकेत आहेत. त्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली असून क्रमा तापमानात वाढ झाली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देखील मिळणार आहे.
आता आज रोजी म्हणजेच दोन तारखेला विदर्भातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, जिल्ह्यात विधानसभा पावसाचा ऍलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याचं हवामान विभाग उडून सांगण्यात आला आहे.
📑 हे पण वाचा :- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत मोठा बदल आता 10 हजार ते 1 लाख, आणि 10 लाख रु. पर्यंत असा करा ऑनलाईन अर्ज
हवामान अंदाज आजचा लाईव्ह
यामध्ये जर आपण पाहिलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, या भागात विजांसह पावसाचा ऍलो अलर्ट हवामान विभाकडून देण्यात आला आहे. यासाठी 30 ते 40 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा या सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, या भागात देण्यात असल्याचं माहिती आहे. या संबंधित अधिक माहिती आपण पाहूयात. संबंधित अधिक माहितीचा व्हिडिओ तुम्हाला खाली देण्यात आला आहे.
📑 हे पण वाचा :- शेती संबधित योजना व कायदा माहिती येथे जाणून घ्या