Aajcha Hawaman Andaj Live | राज्यात जोरदार मुसळधार पाऊस हे जिल्हे येणार पाण्याखाली पहा पावसाचा अंदाज

Aajcha Hawaman Andaj Live :- नमस्कार सर्वांना, महत्वाची अशी अपडेट आहे. परतीचा पाऊस देणार दणका राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार एक महत्त्वाचा अपडेट भारतीय हवामान खात्याने दिले आहे. तर पावसाविषयीची बातमी आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Aajcha Hawaman Andaj Live

पावसाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा आधी पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. आपण पाहूया तर संपूर्ण देशात या कालावधीमध्ये सरासरीच्या तुलनेत 109% पाऊस होणार असल्याची भारतीय हवामान खात्याने जाहीर केलेले आहे. तरी यामध्ये महाराष्ट्रात ठाण्यासह, कोकण विभाग, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा.

Aajcha Hawaman Andaj Live
Aajcha Hawaman Andaj Live

हवामान अंदाज आजचा लाईव्ह 

तसेच पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यांमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर यामध्ये रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, नांदेड. उस्मानाबाद, परभणी, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांना या महिन्यांमध्ये म्हणजे सप्टेंबर च्या परतीच्या पावसामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी आहे.

परतीचा पाऊस जोरदार कोसळणार 

राज्यात अनेक भागात गेल्या आठवड्यापासून हवामानाचा परिणाम दिसून आला होता. काही ठिकाणी पिके ही देखील सुखायला लागली होती. आणि शेतकऱ्यांच्या मनात एकच आस होती की ती पाऊस याठिकाणी केव्हा येणार. तर आता या ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झालेली आहे. आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस पडला आहे.

आणि पुढे देखील या महिन्यात परतीचा पाऊस असल्यामुळे चांगला जोरदार पाऊस असेल अशी देखील माहिती यावेळेस दिली आहे. तर अशाप्रकारे एक महत्त्वपूर्ण माहिती होती हवामान बदल आपल्या नक्की उपयोगी पडेल. भेटूया पुढील लेखांमध्ये तोपर्यंत धन्यवाद….


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !