Aajcha Live Havaman Andaj :- नमस्कार सर्वांना, राज्यात पाऊस सध्या थांबला असून पुन्हा एकदा हवामान विभागाचा पावसासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अंदाज जारी केलेला आहे. राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कधी पडणार ?
या संदर्भात हवामान विभागांनी अंदाज जाहीर केलेला आहे हा हवामान अंदाज सविस्तर जाणून घेऊया. गेल्या काही दिवसांमध्ये राज्य सोबत देशभरात पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून आले आहेत.
Aajcha Live Havaman Andaj
भारतीय हवामान विभागाअंतर्गत ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी असल्याचे दिसून येत आहे.
आता नेमकी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात देखील पावसाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता दिली आहे.
आजचा हवामान अंदाज
18 ऑगस्ट नंतर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यांमध्ये 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. आठवड्यात राज्यातील विदर्भ
आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा महत्वपूर्ण अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. असे महत्वपूर्ण माहिती करिता वेबसाईट ला भेट देत रहा धन्यवाद…
📑 हे पण वाचा :- अरे वा ! आता नॅनो ट्रॅक्टर झाला लॉन्च, शेतीतील सर्व कामे करणार, दिवसाला फक्त 3 लिटर डिझेल, किंमत फक्त 61 हजार रुपये, पहा व्हिडीओ व खरेदी करा !