Aajche Lokhandache Bhav | आज स्टील,लोखंड व सिमेंट किंमतीत मोठी घसरण जाणून घ्या लगेच

Aajche Lokhandache Bhav :- नमस्कार सर्वांना आजच्या लेखामध्ये स्टील बार च्या किमती व त्याचबरोबर सिमेंट दर आज रोजी काय आहे. काय स्टील बार आणि सिमेंट चे दर काय मिळत आहे. हे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. आणि आपण जर पाहिलं तर स्टील बार आणि सिमेंटच्या दरामध्ये मोठी घसरण आज रोजी झालेली आहेत.

Aajche Lokhandache Bhav

तर आपल्याला घर बांधायचे असेल किंवा भविष्यात आपल्याला घर बांधायचे असेल. तर आपण आत्ताच लोखंड खरेदी करू शकता. आणि आपले भरपूर प्रमाणामध्ये पैसे वाचवू शकता. त्याकरिता आजचे स्टील बार व सिमेंटचे दर काय आहेत, लेखात पाहणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

आजचे लोखंडाचे भाव किंमती 

आजपासून काही दिवसापूर्वी स्टील बारचे किमती गगनाला भिडल्या होत्या. आणि घराच्या बांधकामात वापरले जाणाऱ्या प्रमुख साहित्याची किमती अलीकडच्या काळात लक्षणीय रित्या पुन्हा खाली आले आहेत. तर सिमेंट आणि स्टील बार चे दर हे आज रोजी काय मिळत आहे. हे आपण पाहणार आहोत तर लोखंडी रॉड बद्दल आपण माहिती बघितली.

तर गेल्या काही दिवसात किमतीमध्ये निम्म्यावर फरक पडलेला आहे. आणि या आठवड्यातही स्टील बार च्या दरात प्रतिटन 1100 रुपये घट झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. आणि सिमेंट पासून ते विटा वाळूची दर पुन्हा घसरले आहेत, ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

स्टील बार चे आजच्या किंमती 

तर स्टील बारच्या किमतीत किती घसरण झाली आहे. त्याबद्दल आपण माहिती पाहूयात. तर गेल्या दोन महिन्यापूर्वी म्हणजेच मार्च 2022 मध्ये किंमत गगनाला भिडलेल्या होत्या.

आणि जवळपास मार्चमध्ये बऱ्याच ठिकाणी स्टील बारच्या किमतीमध्ये 85 हजार रुपये प्रतिटन पर्यंत पोहोचली होती. म्हणजेच स्टील बार 85 हजार रुपये प्रति टन वर ने पोहोचली होती. तर आता अनेक ठिकाणी 44 हजार रुपये प्रतिटन पर्यंत खाली आली आहेत. म्हणजेच जवळपास निम्म्या वर ही रक्कम कमी झाली आहे.

तरी यामध्ये मार्च 2022 या कालावधीत दर प्रति टन हे एक लाख रुपये पर्यंत जवळपास पोहोचले होते. आणि या तक्त्यामध्ये बार ची सरासरी किंमत ही खाली आता आलेले आहेत. म्हणजे जवळपास निम्मी किंमत ही कमी झाली आहे.

हेही वाचा; नवीन ट्रक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 

आजच्या लोखंडाचे नवीन दर 

तर स्टील बार च्या किमती या किरकोळ किमती खाली प्रमाणे आपल्याला देण्यात आलेले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये स्टील बार प्रतिटन 70 हजार रुपये, डिसेंबर 2021 75 हजार रुपये, जानेवारी 2022 78 हजार रुपये. फेब्रुवारी 2022 82 हजार रुपये. मार्च2022 83 हजार रुपये.

मे 2022 सुरुवातीला 71 हजार रुपये. तर मे 2022 शेवट 62 हजार ते 63 हजार रु. पर्यंत तर अजून या महिन्यात सुरुवातीला 48000 हजार रु. ते 50 हजार जून 2022 मध्ये 9 जून पर्यंत 47 हजार ते 48 हजार रुपयां पर्यंत प्रति मेट्रिक टन हे किरकोळ मध्ये मिळत आहे.

Aajche Lokhandache Bhav

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

स्टील बार च्या आजचे दर 

या चार्ट मध्ये किंवा या माहितीमध्ये दिलेली माहिती ही भारतातील प्रमुख शहरांमधील भाषेतील बारची किंमत आहे. तर ironmart या वेबसाईट बारच्या किमतीत हालचालीवर लक्ष ठेवते.

आणि द साप्ताहिक ही आधारावर किमती अपडेट करते. याचा अर्थ ironmart हे वेबसाईटच्या माध्यमातून आपण दर जाणून घेतल्या आहेत. तर अशा प्रकारचे होते हे दर नक्की आपल्या उपयोगी पडेल धन्यवाद.

हेही वाचा; कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध येथे भरा ऑनलाईन फॉर्म सुरु 


📢 रासायनिक खतांचे नवीन दर जाणून घ्या :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment