Aajche Sonyache Bhav Live | Gold rate | Silver Rate | आजचे सोन्याचे भाव पहा लाईव्ह

Aajche Sonyache Bhav Live:  नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज सोन्याचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहे ? आज जाणून घेणार आहोत.

आणि त्याचबरोबर चांदीचे दर हे 1 ग्रॅम ते 1 किलो चांदीचे आजचे दर काय आहेत. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

Aajche Sonyache Bhav Live

सर्वप्रथम जाणून घेऊया 22 कॅरेट सोन्याची आजचे 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम दर काय आहेत. 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4690 रुपये, तर 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 37 हजार 520 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 46 हजार 900 रुपये, 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4 लाख 69 हजार रुपये. हे होते आजचे 22 कॅरेट सोन्याची दर तर 100 ग्रॅमच्या दरामध्ये आज तब्बल 5 हजार रुपयाची वाढ पाहायला मिळाली आहे.

हेही वाचा : आपल्या जमिनीची मोजणी कर फक्त एवढ्या वेळेत पहा ते कसे 

चांदीचे आजचे नवीन दर

आता जाणून घेऊया चांदीचे आजचे नवीन दर काय आहेत. 1 ग्रॅम ते 1 किलो चांदीचे दर आज रोजी काय पुढील प्रमाणे जाणून घेऊया. सर्वप्रथम 1 ग्रॅम चांदीचे आजचे दर 55 रुपये, 8 ग्रॅम चांदीचे आजचे दर 440 रुपये. 10 ग्रॅम चांदीचे आजचे दर 551 रुपये, 100 ग्रॅम चांदीचे आजचे दर 5 हजार 510 रुपये. 1 किलो चांदीचे आजचे दर 55 हजार 100 रुपये. 1 किलो चांदीच्या दरात 300 रुपयेची घसरण पाहायला मिळाली आहे.

24 कॅरेट सोन्याची आजचे दर

आता जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याची आजचे दर 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम सर्वप्रथम 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 हजार 116 रुपये. 8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 40,928 रुपये, 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 51,160 रुपये. 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 5 लाख 11 हजार 600 रुपये, हे 24 कॅरेट सोन्याची आजचे नवीन दर आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते आहे 50 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment