Aayushman App Online Card Kase Kadhave :- नमस्कार सर्वांना, आयुष्यमान कार्ड आता तुम्ही स्वतःच्या मोबाईल वरून बनवू शकता. यासाठी शासनाने आयुष्यमान भारत किंवा आयुष्यमान कार्ड्स
नवीन अँप लॉन्च केलेला आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला आयुष्यमान गोल्डन कार्ड हे बनवता येणार आहे. तर याची सविस्तर प्रोसेस जाणून घेऊया. आयुष्यमान कार्ड ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आहे.
याची संपूर्ण A to Z माहिती आज या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया. तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्यमान अँप या नावाचा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचा आहे.
Aayushman App Online Card Kase Kadhave
त्यानंतर त्या ठिकाणी काही अटी, शर्ती देण्यात आल्या आहेत. त्या Allow केल्यानंतर तुम्हाला आयुष्यमान गोल्डन कार्डसाठी ऑनलाईन Apply करता येते. ऑनलाईन हे हा कशा पद्धतीने करायचे ?
याचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही आयुष्यमान ॲपच्या माध्यमातून गोल्डन कार्ड बनवू शकता. अधिक माहिती करिता खाली देण्यात आलेला व्हिडिओ संपूर्ण पहा.
⤵️📂
Ayushman App Download येथे करा
📑 हे पण वाचा :- सरकार 25 वर्षे मोफत वीज देतंय !, भरा ऑनलाईन फॉर्म, पाहिजे तेवढा चालवा एसी,हिटर,पंखे, ई.