Acko General Insurance

Acko General Insurance :- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर प्ले स्टोर वरून एक ॲप Install करायचे आहेत. ACKO ॲप्स डाऊनलोड करायचा आहे.

यामध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाचे आधारे लॉगिन करा त्यानंतर तुम्हाला ॲपवर उपलब्ध असलेल्या सेवांची माहिती दिसेल.

Acko General Insurance

त्यात RTO INFO ऑप्शन तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर गाडीचा नंबर टाका. आणि ग्रीन Arrow वर क्लिक करा. त्यानंतर संबंधित गाडी मालकाची निगडित सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळते.

येथे क्लिक करून ACKO App डाउनलोड करा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !