Agricultural Land Entitlement Act | आता शेतजमीन नावावर होणार फक्त 100 रूपयांत पहा कसे ते ? व हा कायदा

Agricultural Land Entitlement Act :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर वडिलोपार्जित शेतजमीन ही शंभर रुपयात नावावर कशी होणार यासाठी कोणता कायदा आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर शेत जमिनीचे व्यवहार म्हंटले तर किचकट आणि गुंतागुंतीचे असे कायदेशीर मानले जाणारे हे काम म्हणजेच शेतजमीन नावावर करणे. तर जमिनीच्या हस्तांतरण साठी फक्त शंभर रुपये यावेळी आता लागणार आहे.

Agricultural Land Entitlement Act
Agricultural Land Entitlement Act

Agricultural Land Entitlement Act

कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरित करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क वापरावा लागत होता. म्हणजे जर याचा सविस्तर आपण माहिती पाहिली तर कुटुंबातील एकाच रक्ताच्या नात्यांमध्ये म्हणजेच वडीलाकडून मुलाकडे किंवा मुलीकडे जमिनीच्या हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल भरणे आवश्यक होते. आईकडून मुलाकडे अथवा आईकडून मुलीकडे सुद्धा हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क ही यावेळी भरावा लागत होते. तर आता जमिनीच्या हस्तांतरणासाठी वाटणी पत्र आता फक्त शंभर रुपयाचे करता येणार आहे.

शेतजमीन नावावर करणे कायदा

त्यासाठी शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते. परंतु सदर परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे. तर अशाप्रकारे वाटणी पत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बरेचशे शेतकरी वर्गामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती. तर वडिलाडून मुलाकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलाकडे किंवा मुलांची मुलींच्या नावावर जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत.

असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता. परंतु महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले आहे. तर हिंदू कुटुंब नुसार वडिलांच्या अथवा आईंच्या जमीन त्यांच्या मुलांच्या वाटणीपत्र करत असताना.

महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५

महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ यानुसार तहसीलदारांना या संबंधित अधिकार देण्यात यावेळी आलेले आहे. या अधिकारानुसार शंभर रुपयाच्या स्ट स्टॅम्प पेपरवर अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसली हरकत नाही. म्हणून महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणची कार्यप्रकरणी तत्काळ निकाली काढत असे सूचना तहसीलदारांना यावेळी देण्यात आलेला आहे. तर या संदर्भातील परिपत्रक आपल्याला पाहायचे असल्यास खाली देण्यात आलेल्या माहिती वरती जाऊन आपल्याला पाहायचा आहे.

Agricultural Land Entitlement Act

येथे पहा हे परिपत्रक 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 100% अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !