Agriculture Drone Subsidy | Agriculture Drone Scheme | नवीन ड्रोन खरेदीसाठी 7 लाखांचे अनुदान, वाचा ही खरी सविस्तर बातमी

Agriculture Drone Subsidy :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. आता 100% अनुदानावर ड्रोन खरेदीसाठी मिळणार आहेत. यासाठी काय नेमकी पात्रता हवी आहे ? काय शासनाचा अनुदान आहे ?. संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

आता 100% अनुदानावर ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायिक फायदेशीर करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवण्यात येत असतात.

Agriculture Drone Subsidy

यातच आता कृषी पदवीधारकांना अनुदानावर कीटकनाशक फवारणी करून उपलब्ध करून देण्याची योजना कृषी विभागाने सुरू केली आहे. कृषी पदवीधर आणि शासनाच्या कृषी संस्थांना हे ड्रोन दिले जाणार आहेत.

शेतकऱ्यांना या ड्रोनचा वापर केल्यास कमी वेळात जास्त क्षेत्रावर फवारणी होणे शक्य होणार आहेत. यामुळे अनेक फायदे हे शेतकऱ्यांना होणार आहे. ड्रोनसाठी अनुदान पिकावर कीटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर केल्यास कमी कालावधीत.

ड्रोन खरेदी अनुदान योजना

कोणत्याही धोका नसताना फवारणी शक्य होणार आहे. आणि ड्रोनची बाजारातील किंमत शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन कृषी पदवीधारकांना एक उपजीविकीचे साधन या निमित्ताने उपलब्ध करून

याची उद्दिष्ट कृषी पदवीधारकांना ड्रोन खरेदीसाठी 7 लाखापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय यावेळी शासनाने घेतला आहे. कोणाला घेता येणार आहे, याचा लाभ या ठिकाणी महत्त्वाचा आपण जाणून घेऊया.

Agriculture Drone Subsidy
Agriculture Drone Subsidy

Agriculture Drone Subsidy in Maharashtra

कृषी पदवीधर आणि शासनाच्या कृषी विज्ञान संस्था, कृषी उत्पादक कंपनी, कृषी सेवा संस्था, कृषी अवजारे बँक, कृषी संस्थांना, ड्रोन खरेदीसाठी 100% अनुदान देण्यात येते. अनुदान हे केंद्र सरकारकडून देण्यात येत असते.

त्यामुळे या ठिकाणी नक्कीच कृषी पदवीधारकांना आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. विषबाध्येचा धोका यामध्ये कोणताही नाही, कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये.

Drone Scheme 2023

हा धोका टाळण्यासाठी पिकावर ड्रोनद्वारे कीटकनाशक व औषधी फवारणी करावी. अशी शिफारस कृषी विभागातील तज्ञांनी केलेली आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढवा यासाठी अनुदानाची योजना सुरू केलेली आहे.

आता पाणी औषधांची यामध्ये बचत देखील होणार आहेत. शेतकऱ्यांना हा खूप मोठा फायदा यातून होणार आहे. पाणी आणि औषधाची बचत होत असल्याकारणाने त्यात नक्कीच पैसे देखील वाचणार आहे.

spray drone subsidy

रोजगारांची संधीही यामध्ये उपलब्ध होणार आहे. कृषी पदवीधर, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी अवजारे बँक, तसेच शासकीय कृषी महाविद्यालय 100% अनुदान देय आहेत.

या ड्रोन ने शेतकऱ्यांना दिलासा व कृषी पदवीधारकांना रोजगार देण्याचा शासनाचा मानस आहे. अशी माहिती बी. एस. तौर प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक यांनी यावेळेस ही माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी किंवा खाली दिलेल्या पेपरमध्ये अधिकृत माहिती पहा.

 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment