Agriculture Insurance Company | Crop Insurance | या तीन जिह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर खात्यात जमा होण्यास सुरुवात तुम्हाला मिळेल का ? पहा लगेच

Agriculture Insurance Company :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी आहे. तर या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधी सूचना म्हणजे पिक विमा साठी अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. (crop insurance)

परंतु त्यातील फक्त तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास पावणेदोन लाख शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई या ठिकाणी मंजूर झालेली आहे. त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.

Agriculture Insurance Company

याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया कोणते तीन जिल्हे आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबत माहिती तर पावणेदोन लाख शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई मिळणार आहे.

यामध्ये एकूण 1,41,450 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेली आहे. एचडीएफसी या विमा कंपनीकडून 44.97 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा केली जाणार आहे.

खरीप पिक विमा योजना 

उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये भरपाई निश्चित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तर एचडीएफसी चे क्षेत्रातील 27 तालुक्यामधील 91 महसूल मंडळामध्ये जिल्ह्यातील सूचना काढल्या होत्या.

त्यापैकी 55 मंडळांना भरपाई देण्यासाठी कंपनीने पात्र ठरवलेले आहेत. तर आता यामध्ये कोणते तीन जिल्हे आहेत. किती शेतकरी आहेत ते जाणून घेऊया. (agriculture insurance company contact number)

पिक विमा महाराष्ट्र 

या ठिकाणी गोंदिया या जिल्ह्यातील शेतकरी जवळपास 7779 शेतकरी त यांना 2.32 कोटी रुपये मिळणार. तर कोल्हापूर मधील 319 शेतकऱ्यांना 12.30 लाख या ठिकाणी मिळणार आहे. (crop insurance app)

Agriculture Insurance Company

50 हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी या दिवशी येणार येथे पहा तारीख 

खरीप पिक विमा महाराष्ट्र 

जालना एक लाख 34,362 शेतकऱ्यांना 43.76 कोटी रुपये एवढी रक्कम ही मिळणार आहे. तर उर्वरित 12 जिल्ह्यात देखील हे काम वेगाने सुरू आहे. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी भरपाई.

एचडीएफसी इरगो विमा कंपनी यांच्याकडून देण्यात येणार आहे. तर आता या ठिकाणी पावणेदोन लाख म्हणजेच एक लाख 41 हजार शेतकऱ्यांना 44.97 कोटी रुपये इतकी रक्कम ही या ठिकाणी मंजूर झालेली आहे.

Agriculture Insurance Company

कुसुम सोलर पंप नवीन कोटा आला येथे तपासा स्टेटस 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢नवीन विहीर 3 लाख 25 हजार रु. अनुदान योजना ऑनलाईन अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment