Agriculture Loan Interest Rate | Farmer Loan | शेतकऱ्यांना 3 लाख रु. पर्यंत कर्जावर मोठी सूट पहा किती ?

Agriculture Loan Interest Rate :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंबंधीत महत्त्वाची अपडेट महत्वाचा निर्णय घेतलेला. तर पीक कर्ज संदर्भातील हा महत्त्वाचा निर्णय आहे, हा निर्णय काय आहे ?. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि आपल्या इतर बांधवांना शेअर नक्की करा जेणेकरून त्यांना याबाबत माहिती होईल.

Agriculture Loan Interest Rate
Agriculture Loan Interest Rate

Agriculture Loan Interest Rate

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. तर हे सरकार शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहे. आणि त्यानुसार या बैठकीमध्ये 3 लाख रुपयापर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5 टक्के सवलत आता या ठिकाणी देशातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात येणार आहे.

अशी असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळेस दिली आहे. तर मंत्रिमंडळाची बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते त्यावेळेस ही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर 2022 ते 2024-25 या कालावधीत 34, हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद याठिकाणी करण्यात आल्याचं माहिती देखील यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली आहे.

Agriculture Loan Scheme

अनुराग ठाकूर याबाबत अधिक माहिती देत असताना, शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात पुरेसे कर्ज आता मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्या सोबत क्रेडिट कार्ड लाईन हमी योजनेच्या निधीतही आता वाढ करण्यात सरकारने मान्यता दिली आहे. सरकारच्या या पावलामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. आणि त्याचबरोबर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यापूर्वी सांगितली होती की सरकार कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे.

पिक कर्ज व्याजदर 

त्यामुळे खेड्यापाड्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगारांच्या संधी निर्माण होतील. आणि आज या दृष्टीने आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी देखील माहिती यावेळेस दिली आहे. तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या व्याख्यानाच्या मालिकेच्या समरूप कार्यक्रमात कृषिमंत्री तोमर म्हणाले होती की त्यामुळे केवळ रोजगारांच्या संधीच निर्माण होणार नाही, तर शेतकऱ्यांनी फायदा होईल. आणि शास्वत उपाय शोधून शेतकऱ्यांना समृद्ध करता येईल. आणि शेतीचे आधुनिकरण करता येईल, अशी देखील यावेळेस माहिती दिली आहे. केंद्राने कृषी क्षेत्राला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी अनेक योजना सुरू केली असून राज्य सरकारांच्या सहकार्याने हे काम प्रगतीपथावर आहे. असे यावेळी म्हणाले आहे.


📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment