Agriculture Technology Borewell | बोअरवेल पाणी कसे वाढावे ? | बोअरवेल बंद पडलाय ? पाणी कसे आणावे ? जाणूज घ्या ! हा नवीन तंत्रज्ञान

Agriculture Technology Borewell :- शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची माहिती आज जाणून घेऊया. बहुतांश शेतकऱ्यांकडे अजूनही शेताला पाणी देण्यासाठी बोरवेल आहे. बोरवेल तुमचा बंद पडला असेल

त्याला पाणी नसेल तर त्याचं पाणी कसा आणायचं यासंबंधीतील शेतकरी पुत्राने एक जबरदस्त असं तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत

Agriculture Technology Borewell

कशा पद्धतीने बोर ला पाणी आणायचं या संबंधित कोणतं तंत्रज्ञान आहे ? शेतकरी पुत्र कोणते तंत्रज्ञान बनवले आहे? याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती आज पाहणार आहोत.

भारतामध्ये उन्हाळा हा शेतकरी बांधवांसाठी कसोटीचा असतो. आणि सध्या 21 ते 24 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड महाराष्ट्रात पडला. त्यामुळे या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात बोअरवेल मधील पाणी तसेच विहिरीमध्ये पाणी ची कमतरता वाटत आहेत.

अशा पद्धतीत सोलापूर जिल्ह्यातील आयआयटी या विद्यापीठातून अभियंता (इंजिनिअरिंग) पदवी मिळाल्यानंतर यात मोठी कमाल केलेली आहे, बंद पडलेल्या बोअरवेल ला

त्याने स्वतः चालू करून व तंत्रज्ञानाचा वापरून करून पाणी आणले आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःचा बंद पडलेल्या बोअरवेल ला विशाल यांनी जीवनदान दिलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही.

बोअरवेल पाणी कसे आणावे ?

खनिज इंजिनीअर ही पदवी घेऊन त्याने शेतकऱ्यांचे पांग फेडले आहेत. पेट्रोलियम कंपनीत वापरले जाणाऱ्या केमिकल स्टेम्युलेशनचा वापर करून बोरच पाणी वाढवून येईल का? यावर संशोधन केल होत.

संशोधन गेली वीस वर्षापासून केला जात होते. आता या ठिकाणी माहिती मिळाली आहे तर आता सर्वप्रथम काय आहेत नेमके हे तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया.

विशाल बगले यांनी गेले 20 वर्षापासून म्हणजे 2003 पासून यावर काम करण्यास सुरुवात केली होती. पेट्रोलियम कंपनीच्या केमिकल स्टेन्युलेशनच्या तंत्रज्ञानापासून अनेक बोरच्या पाण्याचा ताण मिटवला आहे.

बोरमध्ये कमी पाणी येत होते त्याबोर मध्ये पाणी वाढवण्याचे काम त्यांनी शंभर टक्के केले आहे. ज्या बोरमध्ये पाणीच नव्हते त्यामध्ये 80 टक्के पाणी आले. हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आली आहे.

📑 हे पण वाचा :- अरे वा ! 2023 मध्ये सरकार ने सुरू केली कडबा कुट्टी अनुदान योजना, लगेच भरा तुमचा फॉर्म पहा अनुदान सविस्तर

बोअरवेल ला पाणी वाढवणे उपाय ?

बोरवर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती खर्च येतो ही माहिती पाहूया. बोअरवेल ही प्रक्रिया तुम्हाला करायची असेल तर किमान सात ते दहा हजार रुपये खर्च पर्यंत खर्च करावा लागत असतो.

यामध्ये प्रक्रिया करण्यासाठी दोन ते तीन दोन ते चार वर्षे पाणी व प्रमाण वाढत असल्याने विशाल बगले म्हणतात या प्रक्रियेमुळे पाईपला कोणताही धोका होणार नाही.

हा खर्च कमी खर्चिक आणि सोयीस्कर असल्याच विशाल इंजिनियर यांनी माहिती दिलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी याच देखील अभिनंदन केले आहे.

लातूर येथील दोन शेतकऱ्यांना विशाल यांच्याशी संपर्क केला होता. त्यामुळे त्यांचे बंद पडलेले बोअरवेल सुरू झालेत आणि शेतातील पीके पाण्याने बहरू लागली आहेत.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !