Ah Mahabms Anudan Yojana :- Ah-Mahabms शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत व अन्य विभाग अंतर्गत ज्या विविध योजना राबवल्या जातात.
यामध्ये दुधाळ जनावरांच्या योजनेच्या अनुदानात वाढ, करण्यासंदर्भात मंत्रिमंडळांनी नवीन निर्णय दिला आहे. या निर्णयांतर्गत आता गाई म्हशींच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आलेले आहे. नेमकी अनुदानात किती वाढ करण्यात आलेली आहे ?.
Ah Mahabms Anudan Yojana
आता किती अनुदान हे लाभार्थ्यांना मिळणार आहे. यावर संपूर्ण माहिती आज ही लेखामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी निर्णय हा दिलेला आहे. राज्यात दूध उत्पादन वाढ चालण्या देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे.
विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेमधील प्रति दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. बैठकीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्या शिंदे हे देखील होते.

गाय/म्हैस योजना 2023
या निर्णयानुसार आता गाई आणि म्हशींसाठी खरेदी किंमत आहे, ती या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर अनुदान किती राहणार आहे. त्याबरोबर पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राज्यात राहून येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या दुधात जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना.
तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावर वाटप अंतर्गत वाटप करायचे. प्रति दुधाळ शेळी, संकरित खरेदीची किंमत आता वाढवण्यात आलेली आहे. तसेच आता मशीनची किंमत देखील वाढविण्यात आलेली आहे.
येथे टच करून पहा किती मिळणार गाय/म्हैस करीता अनुदान व निर्णय
Ah Mahabms List 2023
मराठवाडा पॅकेज अंतर्गत देशी संकेत द्यायची किंमत आता ही देखील वाढवण्यात आलेली आहे. म्हशींची किंमत ही देखील वाढवण्यात आलेली आहे, परंतु किती वाढली आहे. खाली दिलेल्या माहिती वरती पाहायला मिळणार आहे.
राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती, उपयोजनांतर्गत तसेच जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण जनजागृती क्षेत्र उपाय योजनेअंतर्गत 6 किंवा 4 किंवा 2 दुधाळ जनावरच्या गटाऐवजी निवडलेल्या लाभार्थ्यांना किंवा 2 दुधाळ देशी किंवा संकरित गायी किंवा म्हशी गटाचे वाटप होणार आहे.
Ah-Mahabms लाभार्थी यादी येथे टच करून पहा
ah mahabms
अशा प्रकारचे हे मोठ अपडेट, या विविध योजना अंतर्गत गोठा बांधकाम, कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा. खाद्य साठवून, शेड बांधकाम याबाबत साठी देय असलेले अनुदान रद्द करण्यात येऊन. या उपलब्ध नीतीचा वापर लाभार्थ्यांना दुधाळ जनावर गट वाटप करण्याच्या बैठकीत आता
मान्यता देण्यात आलेले आहेत. म्हणजे काही इतर यासाठी अनुदान देत होतो. आता रद्द करून जो काही अनुदान आहे, या अनुदानात दुप्पट वाढ करून आता प्रोत्साहन हे दुधा जनावरांना घेण्यासाठी किंवा त्यात वाढ व्हावी, यासाठी शासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहेत.
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय योजनेत लाभार्थींची निवड झालेली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. संकरीत गायीची किंमत आता 40 हजार रुपयांऐवजी 70 हजार रुपये तर म्हशीची किंमत रु. 40 हजार रुपयांऐवजी 80 हजार रुपये राहणार आहे. मराठवाडा पॅकेज अंतर्गत देशी / संकरीत गायीची किंमत 51 हजार रुपयांऐवजी 70 हजार रुपये तर म्हशीची किंमत 61 हजार ऐवजी 80 हजार रुपयेपशुसंवर्धन विभाग योजनांची निवड लाभार्थी यादी कुठे पहावी ? (Ah-Mahabms List 2023)
यादी पाहण्यासाठी वेबसाईटवर भेट द्या.गाय म्हैस अनुदानात मोठी वाढ पण किती झाली वाढ ? (AH MAhabms Anudan GR)