Ah-Mahabms Schemes | Sheli Palan 10 शेळ्या आणि 01 बोकडसाठी तब्बल 1 लाख 03 हजार रुपये अनुदान, करा ऑनलाईन अर्ज

Ah-Mahabms Schemes
Rate this post

Ah-Mahabms Schemes :- नमस्कार सर्वांना 10 शेळ्या आणि 01 बोकडसाठी तब्बल 1 लाख 03 हजार रुपये अनुदान आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज आपण पशुसंवर्धन विभागच्या वेबसाईट वर करू शकता.

नेमकी कोण लाभार्थी यासाठी पात्र आहे अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्र कोणकोणती लागत नाही, यासाठी निवड कशी होणार आहे. यासंबंधीतील इत्यादी माहिती ही या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Ah-Mahabms Schemes

10 शेळ्या 01 बोकडसाठी योजना ही सुरू झालेली आहे. यामध्ये लाभार्थी कोण लाभ घेऊ शकत हे महत्त्वाच आहे. शेळीपालनासाठी 01 लाख 03 हजार रुपये अनुदान आहे. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.

यामध्ये आवश्यक कागदपत्रे आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. आणि पात्रता देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अर्ज संपूर्ण महाराष्ट्र मध्येसुरू आहेत. या जातीच्या उस्मानाबादी व संगमनेरीच्या जातीच्या शेळ्या बोकड आहे.

Ah-Mahabms Schemes
Ah-Mahabms Schemes

10 शेळ्या 01 बोकड योजना

यांचे गट आता या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. तर यामध्ये लाभार्थ्यांची निवड निकष काय आहे हे महत्त्वाचं आहे. तरी आपण पाहूयात. दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी असणे आवश्यक. अत्यल्प भूधारक शेतकरी एक हेक्टर पर्यंतचे भूधारक.

शेतकरी अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंतचे भूधारक, सुरक्षित बेरोजगार रोजगार व सोय रोजगार केंद्रात नोंद असलेले लाभार्थी, महिला बचत गटातील लाभार्थी अंक एक ते चार मधील.

Ah-Mahabms Schemes

येथे क्लिक करून पहा कागदपत्रे,पत्रात माहिती 

Mahabms Yojana

तसेच यासोबत कागदपत्रे कोणकोणती लागतात हे पण महत्त्वाचा आहे. तर यासोबत फोटो ओळखपत्राची सत्यप्रत सातबारा, आठ अ उतारा, आपत्ती दाखला स्वयघोषणापत्र आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक खाते पासबुक.

रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र एकच कुटुंबातील एकच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जातो. सातबारा मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाची संमती पत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर करणारा असणे आवश्यक आहे.

Sheli Palan Mahabms Yojana

अनुसूचित जाती, जमाती असल्यास जातीचा दाखला आवश्यक दारिद्र रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य दिव्यांग. असल्यास दाखला बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र बचत गट खात्याचे पासबुकची पहिल्या पाण्याची सत्यप्रत.

वय जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचा दाखला, रोजगार व रोजगार कार्यालय चे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत, प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र छायाच प्रत अशाप्रकारे या ठिकाणी कागदपत्रे लागतात.

कुकुट पालन करिता NLM योजना सुरु पहा जीआर मिळेल 25 लाख रु. अनुदान 

pashusavardhan vibhag scheme

आणि शेतकरी बांधवांनो ही योजना 2022-23 करिता सुरू करण्यात आलेली आहे. परंतु काही कारणास्तव या योजनेचे फॉर्म तात्पुरटा बंद आहे. आपण एमएचमहाबीएमएस या वेबसाईटवर म्हणजेच शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती पाहू शकता.

किंवा आपल्याला योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे किंवा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे वेबसाईट सुरू झाल्यानंतर ते आपल्याला खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहून संपूर्ण माहिती जाणून घ्यायचे आहे.

Ah-Mahabms Schemes

येथे क्लिक करून व्हिडिओ पहा व भरा ऑनलाईन फॉर्म 


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top