AH Mahabms

AH Mahabms :- डॉ. आरडी कदम जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. या संबंधित अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, स्वतःच्या मोबाईलवरून फॉर्म भरण्यासाठी 13 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे.

यासंबंधीत 11 जानेवारी पर्यंत अर्ज आपण करू शकता. यासाठी आपल्याला या ah. mahabms या संकेतस्थळावरती अर्ज करता येणार आहे. किंवा आपल्या मोबाईल मधून आपण ah.mahabms चे मोबाईल एप्लीकेशन google play स्टोर वरून डाउनलोड करू शकता. हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेली लिंक आपण त्या ठिकाणी पाहू शकता.

येथे क्लिक करून Aap पहा 

AH Mahabms

11 फेब्रुवारी रोजी अंतिम पात्रता यादी ही जाहीर होणार आहे. यामध्ये विभागाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 13 डिसेंबर 2022 ते 11 जानेवारी 2023 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सुरू आहे. अशाप्रकारे आपण या बाबींचा लाभ घेऊ शकता.

सादर योजनेअंतर्गत 50% ते 75% टक्के अनुदान या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दिले जाते. यासंबंधीत अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिलेली आहे.

येथे अधिकृत वेबसाईट पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !