Akola Vima Yadi |

Akola Vima Yadi :- या नियमानुसार समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार अकोला जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षीत असल्याने

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कापूस व तूर या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसूचना लागु केली आहे.

Akola Vima Yadi

त्यामुळे या अधिसूचने द्वारे शासन निर्णय क्र दिनांक १ जुलै 2022 अन्वये व उपरोक्त संदर्भ क्रमांक चारच्या बैठकीतील चर्चा नुसार व प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार खालील नमूद केलेल्या अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील

कापूस व तूर या अधिसूचित पिकांसाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम धारक शेतकऱ्यांना आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्शुरन्स विमा कंपनी यांना आदेशित करण्यात येत आहे.

येथे टच करून व्हिडीओ पहा