Alpine Goat Information | Alpine Goat | या जातीच्या शेळीचे पालन करून कमवा लाखो रु. तब्बल देते 5 लिटर दुध पहा संपूर्ण माहिती

Alpine Goat Information :- नमस्कार सर्वांना. आपण शेळी पालन करायचा विचार करत असेल. किंवा शेळीपालन व्यवसाय करत असाल आपल्यासाठी महत्त्वाचा हा लेख आहे. त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे.

आज शेळीपालनामध्ये या शेळीची निवड करून आपण मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकता. शेळी तब्बल 5 लिटर प्रति दिवस दूध देण्याची क्षमता ठेवते. सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Alpine Goat Information

एकच गोष्ट असते ती म्हणजे कमी जागेत करता येणारा कमी करता जास्त नफा देणार आहे. असेच महत्त्वपूर्ण शेळी विषयी माहिती आपण पाहणार आहोत. प्रकारच्या प्रजाती शेळ्यांमध्ये आहे, काही शेळ्यांच्या जाती आपल्या महाराष्ट्रनीयन नाही.

काही इतर राज्यातील परंतु शेळीमध्ये काही विदेशी जाती आहे. याचे पालन करून आपण मोठ्या प्रमाणात बंपर नफा कमवू शकतात. आपल्याकडील जातीच्या तुलनेत खूप वेगळ्या पद्धतीच्या म्हणजेच उत्पादनाच्या दृष्टीने खूप सक्षम आहेत.

Alpine Goat Information

येथे क्लिक करून पहा शेळी कोणती ? 

अल्पाइन शेळी पालन माहिती 

या लेखात देखील अशाच एकाच विदेशी जातीच्या शेळीची माहिती आपण घेणार आहोत. शेळीपालनासाठी उपयुक्त विदेशी शेळी कोणती आहे ?, त्याबाबत माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. तिथे जाऊन आपण माहिती पाहू शकता.

शेळी दिवसांपासून दूध देणे तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये ही शेळी आढळत असून काळा पांढरा शेतीचे रंग आहेत. एकत्रित मिक्स रंगांमध्ये देखील शेळी आढळते महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या शरीराला शिंगे आहेत.

Alpine Goat Information

येथे क्लिक करून पहा कोणत्या गाई देतात 800 ते 1200 लिटर दुध 

alpine goat information

नर जातीचे वजन 65 ते 80 किलो आणि माजी शेळीचे वजन 50 ते 60 किलो पर्यंत असते. तर अशा प्रकारचे या शेळी आहे. याबाबत अधिक माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण माहिती पाहू शकता.

येथे क्लिक करून शेळीची माहिती व नाव पहा 

Alpine Goat Information


📢 कुकुट पालन मिळतील 5 लाख 13 हजार रु. अनुदान :- येथे करा अर्ज 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान घरबसल्या भरा ऑनलाईन फॉर्म पहा जीआर :- येथे करा अर्ज 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !