Anand Shidha in Marathi :- राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने मोठे पाऊल उचललेला आहे. हा मोठी आनंदाची बातमी, राज्यातील शिधापत्रिका अर्थातच राशन कार्डधारकांना दिलेली आहे.
नेमकी या ठिकाणी आता काय पॅकेज हे पूर्ण देण्यात येणार आहे ?. म्हणजेच मागे जसे राशन शिधा देण्यात आला होता, त्याच पद्धतीने आता सुद्धा शासनाकडून 100 रुपयात आनंदाचा शिधा हा देण्यात येणार आहे.
Anand Shidha in Marathi
परंतु नेमक्या हा कोणाला देण्यात येणार आहे ?, यासाठीच नेमकी काय अपडेट आहेत, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधापत्रिका धारकांना आता होणार आहे. तर हा जो काही लाभ आहे हा कोणाला आणि कसा मिळेल ?, संदर्भातील आज
झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. बैठकीच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. हा जो काही शिधापत्रिका आनंदाचा शिधा आहे, हा लाभार्थ्यांना म्हणजेच 1 कोटी 63 लाख जे काही शिधापत्रिकाधारक आहे, राज्यातील यांना मिळणार आहे.
आनंद शिधा पात्र कोण काय लाभ ?
गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपये आनंदाचा शिधा हा देण्यात येणार आहे. आणि हा जो काही निर्णय आहे, हा आजच्या मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे.
आणि याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधापत्रिका कार्डधारकांना होणार आहे. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. यामध्ये अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा.
येथे टच करून पहा नवीन राशन कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?
आनंदाचा शिधा
अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना 1 किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, आणि एक किलो 1 लिटर पामतेल असा आनंद शिधा त्या गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी e-poss 100 रुपये
प्रति संच असा सवलतीचा दरात लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. व्यवस्था नसलेल्या ठिकाणी Offline पद्धतीने हा शिधा दिला जाणार आहे. याबाबत अशा प्रकारचा हा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.
आता हा एका महिन्याच्या म्हणजेच गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या आत लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा आहे, 100 रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, आणि एक लिटर पामतेल असा हा शिधा या अनेक गोष्टी जे काही लाभार्थी आहेत. राशन कार्डधारक आहेत त्यांना हा मिळणार आहे.
2023 नवीन घरकुल यादी कशी पहावी ऑनलाईन 1 मिनिटांत
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा