Animal Husbandry | Pashu Kisan Credit Card | अरे वा ! आता घरी गाय/ म्हशीं असेल तर मिळेल 1 लाख रुपये, वाचा तुम्हाला मिळेल का ? सविस्तर

Animal Husbandry :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आपल्याकडे जर गाय किंवा म्हैस असेल तर आपण यासाठी अनुदान हे मिळू शकतात. (Pashu Kisan Credit Card)

किंवा आपल्याला घरी गाई असेल तर यासाठी 40 हजार ते म्हशी साठी 60 हजार पर्यंत ही रक्कम मिळणार आहे. नेमकी काय आहेत ही योजना कसा लाभ घ्यायचा आहे.

Animal Husbandry

याबाबतचे अधिक माहिती आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. घरात गाय असेल तर 40 हजार ते म्हैस असेल तर 60 हजार रुपये हे सरकारने म्हणजेच कार्ड अंतर्गत दिले जाते.

2023 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष ठेवलेले आहेत. आणि यासाठी सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड सुरू केलेले आहे.

Pashu Kisan Credit Card

यामध्ये मत्स्यपालन, कुकूटपालन,मेंढ्या, आणि शेळ्या गाई आणि म्हशीसाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज दिल जात. हे किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सहाय्याने योजना

देशभरात राबवली जात आहे. किसान क्रेडिट कार्ड हे कर्ज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मिळून पशुपालनाला चालणे देण्यासाठी दिले जात आहे.

Animal Husbandry

पशु किसान क्रेडिट कार्ड कागदपत्रे, पात्रता, अर्ज फॉर्म pdf येथे पहा

पशु किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कार्डधारक शेतकरी पशुपालकांसाठी 1 लाख 60 हजार रुपयांचे पशुधन कर्ज कोणत्या गॅरंटीशिवाय 7% टक्के व्याजदर मिळते.

अंतर्गत पशुपालकांना 3 टक्के व्याजाची सूट मिळते. आणि या योजनेच्या शेतकऱ्यांना 1 क्रेडिट कार्ड दिलं जात. शेतकरी हे क्रेडिट कार्ड बँकेचे डेबिट कार्ड म्हणून देखील वापरू शकतात.

शेतकरी क्रेडिट कार्ड

या क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुपालकांना म्हशीसाठी 600249 तर गाई साठी 40,783 मेंढ्या आणि शेळ्यांसाठी चार हजार 63 रुपये. डुकरांसाठी 16 हजार 327, कुक्कुटपालनासाठी 720 कर्ज इतकं मिळू शकतो.

व्याजाची रक्कम 1 वर्षात अंतराने ठराविक वेळी भरावी लागते. आणि ही रक्कम फिटल्यानंतर लाभार्थी हे आधिक कर्जासाठी आणखी पात्र ठरतात.

Animal Husbandry

2023 मध्ये घरकुल यादी आली येथे पहा तुमचं यादीत नाव

Pashu Kisan Credit Card

अंतर्गत 1 लाख 60 हजार पर्यंतच्या कर्जांवर कोणताही व्याज आकारला जात नाही. तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी यामध्ये केंद्र सरकार 3% अनुदान देते. राज्य सरकार 4% सवलत या योजनेअंतर्गत दिली जाते.

3 लाखापेक्षा जास्त रक्कम असल्यास 12% टक्के व्याजवर कर्ज उपलब्ध होते. व्याजाची रक्कम 1 वर्षात अंतराने भरावी लागते.


📢 नवीन विहीर साठी शासन देते 10% अनुदान  :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !