Annasaheb Patil Karj Yojana :- नमस्कार सर्वांना आज या लेखात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी जाणून घेणार आहोत. आज अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत नवीन अर्ज करण्याचे
आवाहन करण्यात आलेले आहेत. या संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया. अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो?.
Annasaheb Patil Karj Yojana
यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? आणि याचा लाभ कसा दिला जातो याची सविस्तर माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. अण्णासाहेब पाटील लोन योजना अंतर्गत वैयक्तिक कर्ज
यास परतावा या योजनेची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी दहा लाख रुपये एवढी होती आता दहा लाखावरून थेट पंधरा लाख रुपये करण्यात आली आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 अंतर्गत कर्ज कसं मिळवायचा आहे? हे आपण पाहूयात. मराठा तरुणांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना अंतर्गत मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिली जाणार आहे.
या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजाचे तरुण-तरुणींना मिळतो. आणि त्यांच्या जातीच्या दाखल्या वर मराठा असा उल्लेख आहे. तेच अर्जदार या योजनेसाठी पात्र असतात.
📑 हे पण वाचा :- शासनाचा नवीन निर्णय, 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, पहा जीआर, असा भरा ऑनलाईन फॉर्म मिळेल कर्ज वाचा प्रोसेस
अण्णासाहेब पाटील कर्ज ऑनलाईन अर्ज कसा करावा
पात्र लाभार्थी किती कर्ज मिळणार आहे किती कालावधीसाठी मिळते ऑनलाईन अर्ज कसा भरावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती लेखात अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 अंतर्गत लाभ कसा मिळवायचा आहे
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र असतील यासाठी कागदपत्रे या संदर्भातील माहितीची एक पीडीएफ तुम्हाला खालील बटणावरती पाहायला मिळेल. तिथून ते पीडीएफ डाउनलोड करू शकता.
Annasaheb Patil Mahamandal Karj Yojana
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो याची माहिती पाहूयात. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो ?.
पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागत असतो आणि त्या संदर्भात वेबसाईटवर एक पीपीटी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये ऑनलाईन अर्ज संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात आलेले आहेत.
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
आता यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्योग महास्वयम या संकेतस्थळाला भेट द्यावी लागते. या ठिकाणी तुम्हाला नवीन यूजर आयडी पासवर्ड करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत
करता येतो. त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना या अंतर्गत कागदपत्रे कोणती लागतात हे बघूया पुढील आणि मागील बाजूचे दिसणारा आधार कार्ड अपलोड करणे बंधनकारक आहे.
फाईल साहिल साईज दहा एमबी च्या आत असावी आणि उत्पन्नाचा दाखला दाखला नसेल तर अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांचा आयटीआर देखील अपलोड करता येऊ शकतो.
📑 हे पण वाचा :- मराठा विद्यार्थी तरुणांना शिक्षणासाठी 40 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना सुरु, पहा योजनेची संपूर्ण माहिती !
अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाइन अर्ज
आता इतर काही कागदपत्रे असतील तर अर्जदार ती देखील अपलोड करू शकता. असे कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला लागत असतात. अर्ज सबमिट केल्यानंतर एक शपथपत्र स्किनवर दिसेल ते वाचून आय ॲग्री या
बटन वरती क्लिक करावे लागते. त्यानंतर अर्ज क्रमांक मिळेल आणि त्याच प्रमाणे पात्रता प्रमाणपत्र देखील मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्ही कर्ज योजनेसाठी नोंदणी करू शकता आणि लाभ घेऊ शकता.
या संदर्भातील ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन अर्ज करणे कसा करावा लागतो याचा संबंधित व्हिडिओ तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही प्ले करून पाहू शकता.