Annasaheb Patil Karj Yojna

Annasaheb Patil Karj Yojna :- अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पात्रता असणं आवश्यक आहे. लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

यासाठी हे पोर्टल वर आपल्याला नोंदणी करावी लागते. त्यासाठी अधिकृत वेबसाईट आपल्या खाली देण्यात आलेली आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादेत असावे.

Annasaheb Patil Karj Yojna

सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी महामंडळाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. आणि सक्षम मापदंडच्या अंतर्गत अर्ज करताना आपण अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

एका व्यक्तीला किंवा एकदाच योजनेचा लाभ घेता येतो, याची देखील नोंद असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे आपण याचा लाभ घेऊ शकता. या संदर्भातील व्हिडिओ आपल्याला पाहायचा असल्यास खाली देण्यात आलेल्या माहिती वरती उपलब्ध आहे.

Annasaheb Patil Karj Yojna

येथे टच करून पहा व्हिडीओ 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !