Annasaheb Patil Loan :- सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 40 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज आता मिळणार आहे.
याबाबत नुकताच हा निर्णय घेण्यात आलेला आहे, मराठा समाजातील उच्च शिक्षणात आर्थिक अडचण येऊ नये. यासाठी 40 लाख रुपये पर्यंतचे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Annasaheb Patil Loan
तसेच कर्जाच्या हप्त्याचे व्याज स्वतः महामंडळ भरणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मराठा समाजातील गरजू आणि आर्थिक दुर्बल तरुणांसाठी महामंडळ विविध योजनांच्या माध्यमातून मदत करते. आता महामंडळाने राज्य सरकारच्या मदतीने 1 लाख मराठा उद्योजक तयार करण्याची ध्येय ठेवले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
यासह आघाडी सरकारने बंद केलेली ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्याची योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आता कुणाला वैयक्तिक स्वरूपाचे कर्ज हवे असेल ?, तर त्यांना ते दिली जाणार आहे.
यासाठी 10 लाखांची कर्ज मर्यादा वाढून 15 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य मराठा कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहेत.
Annasaheb Patil Arthik Vikas Mandal
सात वर्षांपर्यंत त्यांना कर्जाची परतफेड करण्याची तरतूद देखील करण्यात आली, असल्याचं नरेंद्र पाटील यांनी माहिती दिली आहे. छोटे व्यवसायासाठी 2 लाख मराठा समाजातील होतकरू तरुणांना
छोटे उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी 10 हजार ते 2 लाख रुपये पर्यंत कर्ज बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल. कर्जावरील व्याज महामंडळ देईल देणार आहे.
📋हेही वाचा:- अरे वा ! काय सांगता ? आता HDFC बँक देतंय विना तारण 5 लाखापर्यंत 5 मिनिटांत वैयक्तिक कर्ज व्हिडीओ पाहून भरा फॉर्म
Bin Vyaji Karj Yojana
तसेच भारतात शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांना 40 लाख रुपये, त्याचे कर्ज उपलब्ध करून त्या कर्जावर 12% इतके व्याज महामंडळ देणार आहे. या दोन्हीही योजना मंजूर केल्या असून
लवकरच याचे अंमलबजावणी करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी माहिती दिलेली आहे. तसेच आपल्या मराठा समाजातील तरुणांना नक्कीच याचा मोठा दिलासा.
📋हेही वाचा:- कुसुम सोलर पंप टप्पा-2 अर्ज सुरु, त्वरित तुमचा अर्ज भरा, पहा अधिकृत अपडेट व्हिडीओ सोबत !
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
मिळून उद्योजकाकडे एक नवीन वाटचाल ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून केली जात आहे. जसे यासंबंधीतील अंमलबजावणी परिपत्रक किंवा जीआर या संबंधित माहिती नक्की दिल्या जाईल.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना यांच्याकडून मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी, शेतीसाठी ट्रॅक्टर योजना, आणि शिक्षणासाठी कर्ज योजना अशा विविध योजना आहेत.
याची अधिक माहिती व अधिकृत माहिती यासंबंधीतील कोणतीही जबाबदारी वेबसाईट किंवा लेखक घेत नाही. अधिक माहिती अधिकृत वेबसाईट वर चेक करावे.
📋हेही वाचा:- तुमचा पगार फक्त 15 हजार, त्यावर कर्ज हवंय ते फास्ट कमी व्याजदरात तर पहा किती कर्ज व कसे सविस्तर माहिती !