Annasaheb Patil Loan Process | शासनाचा नवीन निर्णय, 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, पहा जीआर, असा भरा ऑनलाईन फॉर्म मिळेल कर्ज वाचा प्रोसेस

Annasaheb Patil Loan Process :- आज या लेखांमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्य सरकारकडून आलेले आहे. आज या लेखात अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 15 लाखाचे बिनव्याजी कर्ज कसं घ्यायचं आहे.

यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?, या संदर्भातील सविस्तर माहिती आज या लेखात पाहणार आहोत. 15 लाख रुपयेच बिनव्याजी कर्ज आहे ? अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत दिलं जाते. आणि हेच कर कसे घ्यायचे आहे.

Annasaheb Patil Loan Process

ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?, आहे कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने निधी वाटपाचा निर्णय घेतलेला आहे. आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक दृष्ट्या मागास विकास महामंडळ जिल्हा भरतीचा लाभ

घेऊन घेणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी शासनाने या संदर्भात जीआर काढला आहे. आणि माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कडून व्यवसाय करणाऱ्यांसाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

अण्णासाहेब पाटील मागासवर्ग महामंडळ योजनेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत प्रस्ताव समित केल्यास तुम्हाला त्वरित व्यवसाय कर्ज मिळाल्यासंबंधीचा लाभ घेण्यात असेल.

आपल्याला अर्ज कसा करावा लागतो ?, यासंदर्भात माहिती पुढे दिलेली आहेत. आपण बघू शकता, यासाठी राज्य सरकारने 275 कोटी रुपये आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांसाठी मंजूर केलेले आहेत.

Annasaheb Patil Loan Process

येथे टच करून ऑनलाईन अर्ज/कागदपत्रे पात्रता पहा 

Annasaheb patil loan apply online

याच राहून पाहिलं तर महामंडळाकडून सन 2023 केमिस्ट मध्ये शासनाकडून ते 100 कोटी रुपये अनुदान द्यायचे होते. त्यापूर्वी 8 जुलै 2022 रोजी 30 कोटी 12 कोटी रुपयांचे अनुदान आता द्यायचे होते.

अशा प्रकारे अण्णासाहेब पाटील आर्थिक दृष्ट्या मागास विकास महामंडळ कडून 2023 साठी 100 कोटी रुपयेचा अनुदान देण्यात आलेला आहे. त्यापैकी 42 कोटी रुपये सद्यस्थितीत करण्यात आलेली आहे.

या संदर्भातील नवीन जीआर आपल्याला पाहायचं असेल खाली दिलेल्या माहिती आहे. तिथे आपण पाहू शकता, आणि यासाठी नेमकी अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्रे व इतर सविस्तर माहिती याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहेत ते बघू शकता.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना अतर्गत मिळणार गाई,म्हशी,कुकुट पक्षी, शेळी,मेंढी पालन साठी अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सूर :- येथे पहा 

Leave a Comment