Annasaheb Patil Loan | अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत मोठा बदल आता 10 हजार ते 1 लाख, आणि 10 लाख रु. पर्यंत असा करा ऑनलाईन अर्ज

Annasaheb Patil Loan :- नमस्कार सर्वांना. व्यवसाय सुरू करत असलेल्या किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज

या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. तरी याबाबत माहिती आलेली आहे. यापुढे दहा हजार ते दहा लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज हे लाभार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे.

Annasaheb Patil Loan

यामध्ये कोण लाभार्थी यास पात्र आहेत ?, या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नेमकं याचा कोणाला लाभ मिळतो. आणि यासाठी आपल्याला काय करावे लागते. आणि ही माहिती कोणी उपलब्ध करून दिलेली आहे.

या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये बिनव्याजी कर्ज.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना

प्रतिदिन दहा रुपये प्रमाणे परतफेडच्या अटीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती व तंत्र शिक्षण मंत्री व मंत्रिमंडळ उप समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळेस दिलेल्या आहेत.

यामध्ये आता मराठा समाजातील बेरोजगार होतकरु व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी दहा हजार रुपये एक रक्कम कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Annasaheb Patil Loan

येथे पहा ऑनलाईन अर्ज कसा करावा ?, कागदपत्रे, संपूर्ण माहिती

Annasaheb patil loan apply online

तसेच या कर्जाच्या परताव्यापोटी प्रतिदिन दहा रुपये अशा पद्धतीने परतफेड करावी लागणार आहे. आता नेमकी 50 हजार रुपये चा लाभ कसा मिळेल. या ठिकाणी पाहूया.

कर्जाची मुदत परत केल्यानंतर तो पूर्ण अशाच पद्धतीने पन्नास हजार प्रोत्साहन इतक्या रकमेच्या कर्ज घेण्यासाठी पात्र ठरणार आहे. त्यानंतर पन्नास हजार रुपयांच्या परताव्या पोटी त्यांना प्रतिदिन पन्नास रुपयाचा परतावा राहील.

Annasaheb Patil Loan

येथे पहा अधिकृत अपडेट 

annasaheb patil loan documents list

हे कर्ज मुदतीत परतफेड केल्यानंतर त्यांच्या आधारित वर पुन्हा एक लाखाचे कर्ज हे प्रतिदिन शंभर रुपये परतावा दिले जाणार आहे. अशा व्यक्तींना जवळपास दहा हजार घटकांना कर्ज उपलब्ध करून देण्यास मानस आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कढून कर्ज घेण्यासाठी यापूर्वी वयोमर्यादा 45 वर्षे होती. वाढून आता 60 वर्षे अशी करण्याचा निर्णय उपसमितीने घेतलेला आहे.

Annasaheb Patil Loan

येथे पहा कोणाला मिळेल किती कर्ज चेक करा 

अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज

अशा प्रकारे आपण या ठिकाणी आता अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता. तर यासाठी आता कागदपत्रे कोणकोणती लागतात यासाठी अर्ज कसा करावा लागतो.

यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. त्याकरिता खाली देण्यात आलेली माहिती आपल्याला वाचायची आहे.

Annasaheb Patil Loan

येथे पहा ऑनलाईन अर्ज कसा करावा ?, कागदपत्रे, संपूर्ण माहिती


📢 कुकुट पालन योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजना 11 वा हफ्ता कधी येणार येथे पहा :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *