Annasaheb Patil Tractor Yojana | अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना नव्याने सुरू आता मिळेल 15 लाख रु. 7 वर्षांसाठी पहा हा निर्णय !

Annasaheb Patil Tractor Yojana :- आज या लेखात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ या योजनेत आता पुन्हा ट्रॅक्टर नागरिकांना शेतकऱ्यांना घेता येणार आहे. आता याचे कर्ज मर्यादा देखील वाढवण्यात आलेले आहे.

आता तुम्ही ट्रॅक्टर खरेदीसाठी 15 लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकतात. तर या संदर्भातील अण्णासाहेब पाटील महामंडळ यांचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहेत.

Annasaheb Patil Tractor Yojana

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेबद्दल बंद असलेले ट्रॅक्टर कर्ज प्रकरणाचा व्याज परतावा तसेच ही योजना पूर्ण सुरु करण्यात आलेले आहे.

आता महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याबाबत कोल्हापूरमध्ये माहिती दिलेली आहे. थेट कंपनीतून ट्रॅक्टर देणे ही विनंती कंपन्यांना केले असून त्यामुळे किमान एक लाख रुपये स्वस्त दराने ट्रॅक्टर आता उपलब्ध होणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

एक महिन्यात व्याजाचा परतावा मिळावा यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी माहिती दिलेली आहे. आता वैयक्तिक ट्रॅक्टर जे काही अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून राबवली जाणारी ट्रॅक्टर योजना आहे.

हे आता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गतची मर्यादा 15 लाख रुपये पर्यंत वाढवून कर्जाचा कालावधी हा सात वर्षापर्यंत करण्यात आलेला आहे. महामंडळाने आतापर्यंत बँक ऑफ इंडिया समवेत पाच जिल्ह्यांमध्ये सामंजस्य करार केला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये कराराचा प्रयत्न सुरू आहे. 

Annasaheb Patil Tractor Yojana

कुसुम सोलर पंप ऑनलाईन फॉर्म सुरु या जिल्ह्यासाठी लगेच भरा

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

महामंडळ मार्फत लहान व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी लघु कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत लहान व्यवसायिकांना दोन लाखाच्या मर्यादित कर्ज वरील व्याज परतावा महामंडल करणे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज योजना मान्य करण्यात

आलेली आहे. या दोन्ही योजना बाबत लवकरच शासन निर्णय होईल अशी देखील माहिती आहे. आणि या संबंधित लवकरच संयुक्त बैठक बसणार असल्याची माहिती आहे. 

Annasaheb Patil Tractor Yojana

100% अनुदानावर शेळी पालन शेड, गाय/म्हैस गोठा, कुकुट शेड आजच करा अर्ज

Annasaheb Patil Tractor Yojana

महामंडळाकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेला तीनशे कोटी रुपयांचा निधी पैकी दीडशे कोटी रुपये महामंडळ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मासे देखील माहिती त्यांनी यावेळी दिलेले आहे.

अशा प्रकारे आता या ठिकाणी जे काही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ट्रॅक्टर योजना आहे हे आता सुरू करण्यात आलेले आहे. याची कर्ज मर्यादा तब्बल 15 लाख रुपये करण्यात आलेली आहे. आणि पंधरा लाख रुपये फेडण्यासाठी तब्बल सात वर्षाचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अशा प्रकारची जबरदस्त अशी माहिती ही आपल्या उपयोगी पडेल धन्यवाद…

Annasaheb Patil Tractor Yojana

शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 3 लाख रु. अनुदा आजच GR आला लगेच भरा ऑनलाईन फॉर्म 2023


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन योजना महाराष्ट्र 2023 यादी जाहीर :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

1 thought on “Annasaheb Patil Tractor Yojana | अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना नव्याने सुरू आता मिळेल 15 लाख रु. 7 वर्षांसाठी पहा हा निर्णय !”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !