Apang Yojana Maharashtra Marathi :- नमस्कार सर्वांना, देशातील सरकार आणि राज्यातील सरकार वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. आज अशाच योजनेची माहिती जाणून घेऊया.
दिव्यांगांसाठी सरकारकडून या 05 सर्वाधिक चांगले योजना राबवल्या जातात, पण त्या कोणत्या ? हे आज आपण पाहूयात. तुम्हाला अर्ज करून लाभ मिळणार आहे, लाभ किती मिळतो योजनेचे नाव काय आहे ?. कसा लाभ घ्यायचा आहे ही संपूर्ण माहिती आजच्या या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Apang Yojana Maharashtra Marathi
दिव्यांगासाठी सरकारने 05 प्रमुख योजना सुरू केल्या आहेत, यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत हे या पाहूयात. योजनांच्या नावाची माहिती खालील प्रमाणे असेल.
- दिव्यांग पेन्शन
- कृत्रिम अवयव/सहाय्यक यंत्र योजना
- दुकान बांधकाम, ऑपरेशन लोन योजना
- विवाह प्रोत्साहन योजना
- अपंगत्व निवारणासाठी शास्त्रीय क्रियेसाठी पैसे
या योजना शासनाकडून राबवण्यात येतात. वरील योजनांसाठी अर्ज कसा करायचा व लाभ किती मिळतो? याबाबत माहिती आपण पाहूयात.
दिव्यांग पेन्शन योजना महाराष्ट्र
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागात अर्ज करता येतो. सोबतच राज्य सरकार दिव्यांगना सक्षमीकरण विभागामार्फत अनेक योजना राबवल्या जातात.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. सोबतच या योजनेचा लाभ अपंग सक्षमीकरण विभागाच्या कार्यालयात जाऊन ही तुम्हाला घेता येतो. यामध्ये वयोमर्यादा, अट आणि पैसे किती मिळणार आहे हे योजनानुसार मिळतो याची माहिती पाहूयात.
📑 हे पण वाचा :- मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज कसा करावा ? मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे ? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
दिव्यांग निवृत्ती वेतन योजना
या योजनेचा लाभ कसा मिळतो ? तर खालीलप्रमाणे पहा.दिव्यांग पेन्शन अनुदान योजनेअंतर्गत आता किमान 40% अपंगत्व आलेल्या 18 वर्षे वरील
लोकांच्या देखभालीसाठी 500 रुपये आणि त्या स्थितीत ग्रस्त असलेल्या अपंगासाठी प्रति व्यक्ती अडीच हजार रुपये महिना दिला जातो.
कृत्रिम अवयव ॲक्सेसरीज योजना
या योजनेतून ज्या व्यक्तींना कृत्रिम हातपाय / उपकरणे योजनेअंतर्गत किमान 40% अपंगत्वाने बाधित असलेल्या दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीला ट्रायसायकल, क्रॅचेस,
व्हीलचेअर, श्रवणयंत्र, यासारखे कृत्रिम उपयोगी उपकरणे दिले जातात.आणि वॉकर, कॅलिपर, कृत्रिम अवयव इत्यादी मोफत या ठिकाणी दिले जातात. अशी ही योजना आहे.
दिव्यांगांना दुकान बांधकामसाठी लोन योजना
विवाह-प्रोत्साहन योजना आणि अपंगत्व आल्यास शास्त्रीयक्रियेसाठी देखील सरकार पैसे देते. तर मागच्या अशा 05 वर्षात किमान पाच हजार व्यक्तींना लाभ मिळाला आहे. अशा पद्धतीची ही योजना आहे
अशा पद्धतीने राज्यातील दिव्यांगांसाठी सरकारकडून लाभ मिळतो. अशाप्रकारे संपूर्ण माहिती तुम्ही आज जाणून घेतली आहे. अशाच महत्त्वपूर्ण आणि कामाची माहितीसाठी वेबसाईटला व्हिजिट करत रहा धन्यवाद…