Ashadhi Ekadashi 2022 Recipes | आषाढी एकादशी उपवासाला करा साबुदाणा डोसा व्हा..च म्हणणार

Ashadhi Ekadashi 2022 Recipes

Ashadhi Ekadashi 2022 Recipes :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये आषाढी एकादशी निमित्त खमंग साबुदाणा डोसा आपण करून त्याचा स्वाद घेऊ शकता. तर त्यासाठी हा लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे. यामध्ये खमंग साबुदाणा आपण कसा करू शकता.

त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे, हे लेखात जाणून घेऊया. आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्तांना अगोदर खूप खूप शुभेच्छा आणि एकादशीच्या दिवशी फराळाला हा खमंग साबुदाणा डोसा कसा करायचा आहे. हे या लेखात जाणून घेऊया.

Ashadhi Ekadashi 2022 Recipes

आता आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी फराळाला नेमकं काय करावं ?. हा प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो, आणि याच प्रश्नांवर आपण खमंग साबुदाणा डोसा हा कसा करायचा आहे.

आषाढी एकादशी स्पेशल फराळ रेसिपी आपण या लेखात पाहणार आहोत. म्हणजेच याची रेसिपी कशी आहेत हा बनवायचा कसा आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया. रेसिपी पद्धत आणि साहित्य पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Sabudana Dosa Recipe in Marathi

सर्वप्रथम उपवासाचा साबुदाणा डोसा चे साहित्य जाणून घेऊया. तर त्यासाठी सर्वप्रथम 1 वाटी साबुदाणा पीठ आपल्याला लागणार आहे. अर्धा वाटी भगर लागेल. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक पेस्ट करून आपल्याला लागणार आहेत.

मीठ आपल्या चवीनुसार जशी आपल्याला चव हवी असेल त्यानुसार मीठ आपण देऊ शकता. त्यानंतर तेल आपल्याला लागणार आहे. तर आता हे साहित्य झाल्यानंतर याची कृती कशी आहे, ती पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

Ashadhi Ekadashi 2022 Recipes

हेही वाचा; Sbi बँक होम लोन नवीन योजना सुरु येथे चेक करा पात्रता लगेच 

साबुदाणा डोसा कसा बनवायचा ? 

सर्वप्रथम भगर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी लागणार आहे. नंतर धुतलेली भगर, साबुदाण्याची पीठ, थोडे पाणी घालून सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे. त्याला स्मूथ बॅटर तयार होईल इतकं बारीक करावं.

त्यानंतर बारीक केलेले मिश्रण बारीक केलेल्या हिरव्या मिरच्यांची पेस्ट चवीनुसार मीठ. आणि गरजेनुसार पाणी घालून डोस्याचे करतो तसे बॅटर तयार करून घ्यायचे आहेत. बॅटर चांगल्या एकजीव करून घेणे गरजेचे आहे.

Ashadhi Ekadashi 2022 Recipes

हेही वाचा; शेती विषयी बातम्या, योजना संपूर्ण माहिती येथे पहा 

उपवासाला साबुदाणा डोसा कसा करावा ? 

एकजीव झाल्यानंतर तव्यावर तेल लावून छान डोसा तयार करायला टाकावा. एका बाजूने ढोसा चांगला भाजून झाला, की त्यावर वरून थोडं तेल द्यावे लागेल. म्हणजे त्याच्यावर घालावे लागेल, मंद आचेवर म्हणजेच कमी आचेवर डोसा छान क्रिस्पी होऊ द्या.

अशा रीतीने तुमचा उपवासाचा साबुदाणा डोसा तयार झालेला आहे. आणि आपण हा गरमागरम कुरकुरीत डोसा दही किंवा ओल्या शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊ शकता. खूपच असा सुंदर हा चविष्ट खाण्यास लागतो.

Ashadhi Ekadashi 2022 Recipes

नुकताच लग्न झालेल्या मुली Google वर काय सर्च करता ? बसेल धक्का येथे पहा 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे करा ऑनलाईन अर्ज  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !