Atirusti Nuksan Bharpai Yadi |अतिवृष्टी नुकसान भरपाई 2 टप्पा यादी आली पहा नाव

Atirusti Nuksan Bharpai Yadi :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवना. शेतकरी बांधव अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नुकसान भरपाई जारी केल्यानंतर पहिला हप्ता वितरण करण्यात आलेला आहे.  तर आता दुसऱ्या हप्त्याचे प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे.

नुकसान भरपाई दुसरा टप्पा त्याची नुकसान भरपाई यादी शेतकऱ्यांना जमा होण्यास सुरवात झालेली आहे. आणि त्याची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Atirusti Nuksan Bharpai Yadi

यासाठी जुलै महिन्या मध्ये झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख तर ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये. झालेल्या नुकसानिकरिता ४ हजार ८६४ कोटी असे एकूण ५ हजार २२१ कोटी रुपये इतका निधी. आपदग्रस्तांना मदत म्हणून उपलब्ध करून देण्यात आले.

जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानिकरिता दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये. ३६५ कोटी ६७ लाख रुपये, ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत उद्भवलेल्या.

परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना दि. २६ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये १४ जिल्ह्याकरिता रू. २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये.

नुकसान भरपाई यादी कशी पहावी 

२७ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ९ जिल्ह्याकरीता रू. ७७४ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये. इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून मदतीचे वाटप सुरू झाले आहे.

१६ फेब्रुवारी २०२२ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन २३ जिल्ह्यासाठी १०३५ कोटी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करताना.

२१ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी. बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्याचे काम सुरु आहे. हि मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी याद्या प्रकाशित कराव्यात अशा सूचना GR मध्ये देण्यात आल्या आहेत.

नुकसान भरपाई यादी डाउनलोड कशी करावी 

नुकसान भरपाई अतिवृष्टी अनुदान यादी जाहीर झालेले आहे. तर अतिवृष्टी अनुदान यादी पाहण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यानुसार डाऊनलोड करू शकता.

प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाऊन आपण यादी पाहू शकता. तर हेच आपले व्हिडिओच्या माध्यमातून आपले कसे पाहता येतील याबाबत लेखात जाणून घेऊ या. त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओ नक्की पहा.

Atirusti Nuksan Bharpai Yadi

येथे पहा यादी डाउनलोड करा मोबाईलमध्ये  


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना सुरु :- येथे भरा ऑनलाईन फॉर्म 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा 

Leave a Comment