Ativrushti Bharpai Shasan Nirany | अखेर या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई मंजूर पहा जीआर

Ativrushti Bharpai Shasan Nirany

Ativrushti Bharpai Shasan Nirany :- शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणार अपडेट आहे. नुकसानग्रस्त या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने मोठी मदत ही जाहीर केली आहे.

यामध्ये नवीन शासन निर्णय निर्गमित करून या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दुप्पट रकमेत वाढ करून शेतकऱ्यांना मदत देणार आहे. याबाबत शासन निर्णय आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम, किती शेतकरी पात्र आहेत.

Ativrushti Bharpai Shasan Nirany

त्यांना किती रक्कम वर्ग होणार आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया, त्याचबरोबर यासंबंधीतील शासन निर्णय सुद्धा जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. नुकसानग्रस्त या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 222 कोटी रुपयांचा निधीचा वितरणास मंजूर शशन निर्णय

हा शासन निर्णय सविस्तर समजून घेऊया. 14 जिल्ह्यांना मदतीचा वितरण करण्यासाठी जे मंजुरी आहे. ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 

यामध्ये 14 जिल्हे आहेत, या 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे. जिल्हे पहा :- अतिवृष्टीग्रस्त अमरावती, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, पुणे, सोलापूर.

अशा या 14 जिल्ह्यांना हा लाभ या ठिकाणी आता म्हणजे 222 कोटी रुपयांचा निधी हा वितरित होणार आहे. अशा प्रकारचा हा शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. यामध्ये तुम्हाला किती रक्कम मिळू शकते, हे देखील महत्त्वाचं ठरतं तर हे पाहूयात.

Ativrushti Bharpai Shasan Nirany

येथे या जिल्ह्यांची पिक विमा यादी pdf पहा 

नुकसान भरपाई अनुदानात वाढ 

सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेत पिकांची झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत.

महसूल व वन विभाग यांच्याकडून 15 डिसेंबर 2022 रोजी हा महत्त्वाचा शासन निर्णय जारी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा याठिकाणी दिलेला आहे. या संदर्भातील शासन निर्णय एकूण जो निधी आहे हा 222 कोटी 32 लाख 45 हजार रुपयाचा एवढा निधी आहे.

Ativrushti Bharpai Shasan Nirany

येथे पहा किती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार रक्कम व किती पहा 

Ativrushti Nuksan Bharpai GR

आता हा निधी अमरावती, नागपूर, व पुणे यांच्या आयुक्तमार्फत हा वितरित करणे शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. आता हा शासन निर्णय या ठिकाणी मंजूर होऊन ही रक्कम आहे ही थेट विभागीय आयुक्त यांना आणि तिथून ही शेतकऱ्यांना वितरित होणार आहे.

ही रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचल्यानंतर ही रक्कमेची यादी जिल्हा संकेतस्थळावरती पाहायला आपल्याला मिळते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई 2022 ची यादी प्रकाशित झालेली आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकता.

Ativrushti Bharpai Shasan Nirany

येथे पहा नुकसान भरपाई यादी pdf 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top