Ativrushti Nuksan Bharpai 2022 | नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रु. पहा जीआर

Ativrushti Nuksan Bharpai 2022 :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात सरकारने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. या शासन निर्णयाच्या अंतर्गत जून ते आक्टोंबर 2020 या कालावधीत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच पूर मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना. अतिरिक्त निधी वितरित करण्याबाबतचा जीआर हा प्रसारित करण्यात आलेला आहे. आणि एकूण 33 कोटी 64 लाख 6 हजार रुपये एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे.

तरी यामध्ये कोणते 10 जिल्हे आहेत. आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम ही मिळू शकते. याबाबत संपूर्ण माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Ativrushti Nuksan Bharpai 2022

राज्यात जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान. झालेलया बाधित शेतकऱ्यांना मदत अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण रू. ३३६४.०६ लक्ष (रूपये तेहत्तीस कोटी चौसष्ट लक्ष सहा हजार फक्त).

इतका अतिरिक्त निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. या आपत्तीमध्ये शेतीपिकांच्या व बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी खालील दराने मदत देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

नुकसान भरपाई मंजूर जीआर 

उपरोक्तप्रमाणे बाधित नागरिकांना शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करण्यासाठी मंत्रिमंडळ. उपसमितीच्या २७.१०.२०२१ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र – अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे.

अतिरिक्त निधी रू. ३३६४.०६ लक्ष (रूपये तेहत्तीस कोटी चौसष्ट लक्ष सहा हजार फक्त) इतकी रक्कम मागणी क्रमांक. सी-६, प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य अंतर्गत लेखाशीर्षाअंतर्गत, ३१ सहाय्यक अनुदाने

Ativrushti Nuksan Bharpai 2022

नुकसान भरपाई शासन निर्णय येथे क्लिक करून पहा 

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 

नुकसान भरपाई 2020 संदर्भातील शासन निर्णय. तसेच शासन निर्णय मध्ये नमूद केले प्रमाणे 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा अतिरिक्त निधी या ठिकाणी देण्यात येणार आहे.

याबाबत चा 10 जिल्ह्यांचा रक्कम निहाय तक्ता विवरणपत्र अ आपण खालील प्रमाणे पाहू शकता. त्याप्रमाणे कोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम ही मदत देण्यात येणार आहे, ते खाली पाहू शकता.

Ativrushti Nuksan Bharpai 2022

Ativrushti Nuksan Bharpai 2022


📢 नवीन कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजनाचे ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे करा ऑनलाईन अर्ज 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment