Ativrushti Nuksan Bharpai 2023 | या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1214 कोटी रु. नुकसान भरपाई आज पासून जमा होणार, पहा तुम्हाला किती मिळेल पहा यादी

Ativrushti Nuksan Bharpai 2023 :- आजच्या या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत आजपासून बँक खात्यावर जमा होणार आहे. आणि या संदर्भातील अधिकृत माहिती समोर आली आहे.

नेमकी आता कोणत्या शेतकऱ्यांना आणि ही रक्कम कशी मिळणार आहे, किती रुपये हीनुकसान भरपाई 2022 ही मिळणार आहे, आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

Ativrushti Nuksan Bharpai 2023

या विभागातील एकूण 8 जिल्ह्यात एकूण 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे एकूण 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्र हे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. असे असताना यासाठी प्रशासनाने 1214 कोटी रुपयेची मदत जाहीर या 8 जिल्ह्यांसाठी केली होती.

मात्र ही नुकसान भरपाई देताना शासनाने काही नवीन निर्णय घेत मदत थेट ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे नियोजन केले होते. दरम्यान एकूण कालावधी हा 4 महिन्यानंतर ऑनलाईन नोंदणी झालेल्या अर्जांचे 80% काम पूर्ण झाले आहेत.

नुकसान भरपाई महाराष्ट्र 

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहेत. वृत्त पुढारीने ही माहिती दिली आहे. शासनाच्या नव्या सॉफ्टवेअर मध्ये बाधित शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने गोळा करण्याचे निर्णय झाले.

परभणी आणि धाराशिव जिल्ह्याने स्वतःचे सॉफ्टवेअर तयार करून मदतीची वाटप केले आहे. परंतु यामध्ये इतर जिल्ह्यांनी शासनाच्या सॉफ्टवेअरची प्रतीक्षा केली. त्यामुळे आता शासनाचे नवीन सॉफ्टवेअर मध्ये शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने गोळा करण्यासाठी तब्बल 3 महिन्यांचा कालावधी लागला.

Ativrushti Nuksan Bharpai 2023

येथे क्लिक करून तुम्हाला व कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळेल पहा 

नुकसान भरपाई मराठवाडा 

यामुळे आतापर्यंत 80% काम पूर्ण झाले आहे, आणि आता 80% शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून मदतीची रक्कम म्हणजेच 29 मार्च 2023 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

आणि तसेच उर्वरित 20% शेतकऱ्यांची यादी पुन्हा तपासून त्यानंतर त्यांना देखील मदतीचे वितरण केले जाणार आहे. तुम्ही ही मराठवाड्यातील शेतकरी असाल, ही मदत मिळणार आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 

आता अतिवृष्टीची 1214 कोटी रुपयांची रक्कम कोणत्या जिल्ह्यांसाठी किती अनुदान रक्कम ही मिळणार आहे, आज या लेखाच्या माध्यमातून पाहूया. तुम्ही ही छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकरी असा म्हणजेच

या 8 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला आता ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई जिल्हानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती तुम्हाला वाचायची आहे.

घरकुल योजना नवीन यादी आली येथे पहा यादीत तुमच नाव डाउनलोड करा मोबाईलमध्ये


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !