Ativrushti Nuksan Bharpai Aali | अरे वा ! शेतकऱ्यांना गुड न्यूज, पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10 दिवसांत नुकसान भरपाईचे निर्देश

Ativrushti Nuksan Bharpai Aali :- शेतकऱ्यांना 10 दिवसात नुकसान भरपाई मिळेल याबाबत काय अपडेट आहे ?. राज्यात सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना येत्या 10 दिवसात देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे.

सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दहा दिवसात देण्याची निर्देश मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आता राज्यातील नाशिक, अमरावती, (औरंगाबाद) छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, महसूल विभागातून

Ativrushti Nuksan Bharpai Aali

राज्य सरकारकडे 3 हजार 128 कोटी 96 लाख रुपयांचे प्रस्ताव आलेले आहेत. आता सरसकट ही भरपाई दिली जाणार नाही, तर भरपाईची रक्कम शास्त्रीय निकषाच्या आधारे निश्चित केली जाणार आहे. आधारे पाठवलेले प्रस्ताव भरपाईसाठी पात्र ठरवले जाणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी इतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे. असा आग्रह धरला होता, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागांच्या सचिवांना याबाबत विचारणा केली.

नुकसान भरपाई 10 दिवसांत देण्याचे निर्देश 

सचिवांनी पुढील 10 दिवसांमध्ये भरपाई दिली जाईल असे यावेळी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुदत व पुनर्वसन विभागाने 10 दिवसात शेतकऱ्यांच्या भरपाई रक्कम मिळण्याचे दृष्टीने प्रयत्न करावेत असे देखील निर्देश यावेळी शासनाकडून देण्यात आले आहेत.

अशाप्रकारे आता या ठिकाणी सरकारकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळेल अपडेट आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारने या अगोदर 755 कोटी 69 लाख रुपयाचा निधी वितरित केलेला आहे. आणि त्याचबरोबर मात्र सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या प्रस्तावाची संख्या

Ativrushti Nuksan Bharpai Aali

अरे वा ! काय सांगता ? आता HDFC बँक देतंय विना तारण 5 लाखापर्यंत 5 मिनिटांत वैयक्तिक कर्ज व्हिडीओ पाहून भरा फॉर्म

अतिवृष्टी नुकसान भरपाई 

आणि देण्यात येणारी मदत याचा विचार करून राज्य सरकारने नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. आणि या शास्त्रीय निकष गृहीत धरले जाणार आणि यानुसार शेतकऱ्यांना नुकसानीची पाहणी होणार आहे.

अशा प्रकारचे हे अपडेट आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का ? 10 दिवसात खूप महत्त्वाचे ठरणार आहे. सरकार घोषणा तर करतो पण शेतकऱ्यांना मिळेल की नाही हे अजूनही सांगता येत नाही. परंतु दहा दिवसात निर्देश हे सचिवांना दिले आहेत. त्यामुळे ही रक्कम जमा होते की नाही हे पाहण्यासारखे आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Aali

झटपट कर्ज हवंय का ? तेही खात्रीशीर ? मग सरकारी SBI बँक देईल फक्त 4 क्लीकवर कर्ज कमी व्याजदरात वाचा खरी बातमी !

 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !