Ativrushti Nuksan Bharpai May :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान हे मिळणार असल्याचं अपडेट आहे.
राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाअतिवृष्टीचे अनुदान आहे. राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे अनुदान जमा होणार आहेत, पण कोणत शेतकरी आहे ? याची माहिती पाहूया.
Ativrushti Nuksan Bharpai May
राज्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई अनुदान वाटप करण्यात आले होते.
आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख 34 हजार 904 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 164 कोटी 78 लाख 92 हजार रुपये निधी जमा झाला आहे. हे अनुदान मात्र दुप्पट दराने, तीन हेक्टर क्षेत्र पर्यंत अदा करण्यात आलेले आहे.
नुकसान भरपाई अनुदान
खरीप पिके जोमात असतानाच आता या शेतकऱ्यांना म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचे फटक्यात काढण्यात आलेले खरीप पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामा झाले, या दोन महिन्यात 1 लाख 55 हजार 356 वरील पिकांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. आता फटका अडीच लाख शेतकऱ्यांना बसला.
अतिवृष्टी नुकसान भरपाई अहमदनगर
बाधित शेतकऱ्यांना दुपटदाराने आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार आता प्रशासनाने नुकसान भरपाई पोटी 290 कोटी 91 लाख 425 रुपयाचा निधी शासनाकडे मागून मागितला होता.
आणि त्यातून 200 किलो कोटी 4 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. त्यात जमिनीचे नुकसानीचा निधी 13 लाख 23 हजार रुपयांचा समावेश आहे. अशा प्रकारे आता ही निधी या ठिकाणी मिळणार असल्याचा अपडेट.
नुकसान भरपाई
आधी हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तरी याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
हा जिल्हा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही महत्त्वाची अपडेट आहे. नगर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे, तब्बल आता दीड लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत.
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा