Ativrushti Nuksan Bharpai Yadi | नुकसान भरपाई यादी आली रे… भो… डाउनलोड करा यादी pdf मध्ये पहा यादीत नाव

Ativrushti Nuksan Bharpai Yadi :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणार अपडेट आहे. राज्य सरकारने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी ही चांगल्या प्रमाणामध्ये गोड केलेली आहे. कारण नुकसान भरपाईची मर्यादा होती म्हणजेच दोन हेक्टर पर्यंतची ती वाढून तीन हेक्टर केलेली आहे.

त्यानंतर मदत सुद्धा ही डबल केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. नेमक आता कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे. म्हणजे किती टक्के नुकसान झाल्यास नंतर किती रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे.

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Ativrushti Nuksan Bharpai Yadi

याची यादी जिल्हा नुसार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तर ही यादी आपल्याला डाऊनलोड कशी करता येणार आहे. हे आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा इतरांना हा लेख शेअर करा.

राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी वाढीव दराने आतापर्यंत 4700 कोटी रुपयांची मदत. आता ऑक्टोबर 2022 मधील पावसाने झालेल्या नुकसानीसाठी सुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Yadi
Ativrushti Nuksan Bharpai Yadi

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विमा यादी जाहीर पहा यादीत नाव टच करून 

नुकसान भरपाई लिस्ट डाउनलोड 

प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये पावसामुळे सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जात नव्हती.

प्रथमच शासनाने अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आपल्या जिल्ह्यांच्या जिल्हा संकेतस्थळावरती जसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप होईल. त्याची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत असते.

Ativrushti Nuksan Bharpai Yadi

येथे टच करून पहा कोणता जिल्हा ? किती शेतकरी ?, काय हेक्टरी रक्कम ? 

आता आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या शेतकरी बांधवांनी जिल्हा संकेतस्थळावरती जाऊन यादी आली का हे चेक करायचा आहे. आजच्या लेखांमध्ये आपण कोणत्या जिल्ह्याची यादी अपलोड झालेली आहे.

हे पाहणार आहोत, त्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वर टच करून यादी डाऊनलोड करता येणार आहे. कोणता जिल्हा आहे ?, तसेच यादी कशी पहायची माहिती मिळणार आहे.

Ativrushti Nuksan Bharpai Yadi

येथे टच करून नुकसान भरपाई यादी डाउनलोड करा 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ 50% अनुदानावर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा 

Leave a Comment