ATM Card Insurance List

ATM Card Insurance List :- वेगवेगळ्या एटीएम कार्ड नुसार हा लाभ दिला जातो. सर्वप्रथम एटीएम कार्डच्या कॅटेगरीनुसार विम्याची रक्कम ठरवली जाते. क्लासिक कार्डवर Classic ATM Card 1 लाख रुपये इन्शुरन्स. प्लॅटिनियम कार्डवर 2 लाख रुपये, आणि सामान्य मास्टर कार्डवर 50 हजार रुपये. 

प्लॅटिनम मास्टर कार्डवर 5 लाख रुपये तसेच विजा कार्डवर 1.50 ते 2 लाख रुपये इन्शुरन्स कव्हर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री जनधन खात्यावर उपलब्ध असलेल्या RuPay कार्ड वर ग्राहकांना 1 ते 2 लाख रुपये इन्शुरन्स कव्हर मिळतो.

एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा (atm card insurance list) इन्शुरन्स मिळू शकतो. याबाबत हा एटीएमचा नियम आहेत, हे आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे.

ATM Card Insurance List

कोणाला याचा फायदा मिळतो ?, कसा मिळतो हे जाणून घेऊया. ज्या लोकांनी किमान 45 दिवस एटीएम कार्डचा वापर केला आहे. अशा लोकांनाच ATM CARD विम्याचा लाभ मिळेल.

कोणत्याही सरकारी किंवा नियम सरकारी बँकेच्या उपलब्ध असेल यासोबतच आपले एटीएम कार्ड कॅटेगिरी वर हा लाभ अवलंबून असतो. अधिक माहितीसाठी तुम्हाला SBI बँकेत जाऊन घ्यावे लागेल.

अधिकृत माहिती येथे टच करून पहा