ATM Full Form :- आज या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. देशामध्ये नव्हे तर दुनियेमध्ये पहिला एटीएम कोणत्या साली आला ?. आणि कसा आला ?,
कोणी लॉन्च केला ?, त्यानंतर भारतात कधी लॉन्च झाला. कोणी लॉन्च केला यासंबंधीतील सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
ATM Full Form
दुनिया मध्ये पहिला एटीएम हा तब्बल 43 वर्ष अगोदर लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर भारतात कधी एटीएम लॉन्च झालेला आहे, हे आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
आणि देश & दुनियातील पहिला एटीएम हा कोणी लॉन्च केला होता. कोणत्या देशात नोंद झाला त्यानंतर भारतात कोणी लॉन्च केला कोणत्या साली लॉन्च झाला ही माहिती पाहूया.
दुनियेमध्ये पहिला एटीएम कोणत्या साली ? | सप्टेंबर 1969 रोजी अमेरिकेत |
एटीएमचा शोध कोणी लावला ? |
ब्रिटिश शास्त्रज्ञ लुथर जॉर्ज |
भारतातील पहिला एटीएम ? | 1987 साली |
एटीएमचा फुल फॉर्म |
Automated Teller Machine |
Automated teller machine
आज पासून 43 वर्ष अगोदर पहिला एटीएम लॉन्च करण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली होती, एटीएम कार्ड आणि पिन सिस्टम पण देण्यात आला होता.
भारतात 35 वर्ष पहिले एटीएम स्थापित करण्यात आलेला आहे. सर्वात प्रथम 43 वर्षांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर 1969 रोजी अमेरिकेत जगातील पहिले एटीएम सुरू करण्यात आलं होतं.
atm who invented
त्यानंतर खळबळ उडून वर्ष 1960 ते 70 च्या दशकात अमेरिका, जपान, स्वीडन, आणि ब्रिटन या देशांमध्ये एटीएम चे काम सुरू झाले. परंतु पहिला शिक्का अमेरिकन मशीनवर आला होता.
केमिकल बँकेत बसवलेले हे पहिले एटीएम आहेत. जगातील पहिल्या ऑटोमॅटिक टेलर मशीन हे अमेरिकन विचारसरणीचे फलित होते. एटीएम आणि एटीएम कार्ड केमिकल बँक ऑफ बिले सेंटर न्यूयॉर्कमध्ये उघडण्यात आलं होतं.
एटीएमचा शोध कोणी लावला ?
ल्युथरने डिपॉझिट मशीन बनवले 1960 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ लुथर जॉर्ज यांनी स्वयंचलित मशीन तयार केले. परंतु ते रोख वितरण पैसे काढणे ऐवजी नाणी नोट्स आणि धनादेश गोळा करण्याची एक मशीन होते.
त्याचे अमेरिकन पेंटंट 1960 मध्ये आले त्यांचे नाव बँकोग्राफ होते. 1961 मध्ये न्यूयॉर्कमध्ये स्थापित झाले होते, परंतु ग्राहकाचे उदासीनतेमुळे सहा महिन्यात ते काढून टाकण्यात आले होते.
भारतात पहिला एटीएम कधी लागला ?
एटीएम चा फुल फॉर्म काय आहे हे देखील माहिती आपण पाहणार आहोत. भारतातील पहिला एटीएम 1987 साली एचएसबीसी बँकेने 1987 मध्ये स्थापित केले होते. पुढील दहा वर्षात ही संख्या 1500 वर पोचली.
इंडियन बँक असोशियन ने स्वधान योजनेअंतर्गत देशात एटीएम नेटवर्क सुरू केले. आज देशात अडीच लाख होऊन अधिक एटीएम या ठिकाणी कार्यरत आहे अशी माहिती आहे.
एटीएमचा फुल फॉर्म मराठी
अशा प्रकारे ह्या बँकेने भारतामध्ये 1987 साली एटीएम लॉन्च केलेले होते. आणि एटीएम चा फुल फॉर्म नेमके काय आहे हे आता खाली बघूया.
एटीएम चा फुल फॉर्म काय आहे ?. ऑटोमेटेड टेलर मशीन (Automated Teller Machine) यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये एटीएम असं देखील म्हणतो. तर अशाप्रकारे एटीएम हे नाव देण्यात आलेल आहे.
📢 शेळी पालन प्रकल्प योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा