ATM Rules :- आणि काही वेळा असा लोकांना वाटते की एटीएम मधून पैसे काढल्यानंतर कॅन्सल बटन दाबणे हा लोकांचा सवयीचा भाग आता बनला आहे. मात्र एटीएम मशीन मधून पैसे काढल्यानंतर प्रत्येक वेळी कॅन्सल बटन दाबणं आवश्यक नसतोच.
बँक सांगतात की कधीही आपल्या डेबिट कार्डची पिन डेबिट कार्ड वर लिहिता कामा नये. तसेच जेव्हा कधी एटीएम मशीन मधून पैसे काढत असाल तेव्हा कोणी तुमची पिन पाहत तर नाही ना याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
ATM Rules
जेव्हा एटीएम मधून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. तेव्हा एटीएम मशीनच्या माध्यमातून माहिती डिलीट केली जाते, अशा परिस्थितीत ट्रांजेक्शन पूर्ण झाल्यानंतर Home स्क्रीनवर दिली जाते.
कॅन्सल बटन नाही दाबले तरी हरकत नाही मात्र जर पैसे काढल्यानंतर ट्रांजेक्शन कायम ठेवण्यासाठी एटीएम मशीनच्या माध्यमातून विचारले गेले तर मात्र ते आवश्यक कॅन्सल करा. आवश्यक अडचणींचा सामना करावा लागू लागू शकतो.