महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नवीन योजना ‘Avdel Tithe Pravas Yojana 2023’ ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. नुकताच महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन
अर्थात महाराष्ट्र एसटी महामंडळाकडून याचं अपडेट देण्यात आलेला आहे. तर हे अपडेट या लेखात सविस्तर पाहणार आहोत. आवडेल तिथे कुठेही प्रवास फक्त अकराशे रुपयांमध्ये करता येणार आहे.
Avdel Tithe Pravas Yojana 2023
काय आहेत या संबंधातील सविस्तर माहिती पाहूयात. राज्यामध्ये सरकारने नुकताच महिलांसाठी 50% मोफत प्रवास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ही योजना सुरू केली होती.
आणि त्यानंतर आता नुकताच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आवडेल तिथे कुठेही प्रवास ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेची सविस्तर माहिती पाहु.
आवडेल तिथे कुठेही प्रवास योजना पास ?
वाहतुकीचा सेवेचा प्रकार साधी (साधी, जलद, रात्र सेवा, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्यसह सात दिवसाचे पाच चे मूल्य प्रौढ व्यक्तींसाठी 2040 आणि मुलांसाठी 1025 आहेत.
आणि 4 दिवसाचे पासचे मूल्य प्रौढ व्यक्तींसाठी 1170 रुपये, तर मुलांसाठी 585 रुपये इतके असेल. शिवशाही (आसनी) अंतरराज्यसह प्रौढ व्यक्तींचे 7 दिवसाचे पासाचे मूल्य 3 हजार 30 रुपये.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
मुलांसाठी पंधराशे वीस रुपये आहेत. 4 दिवसाचे पासचे मूल्य प्रौढ व्यक्तींसाठी 1520 रुपये आहेत. मुलांसाठी सूचना, वर दर्शविलेली मुलांचे पासाचे दर पाच
वर्षापेक्षा जास्त व 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लागू, म्हणजे पास चे मूल्य असणार आहे. योजनेचे काही अटी शर्ती आहेत, या अटी शर्ती तुम्हाला खाली दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता.

📑हेही वाचा :- ‘आवडेल तिथे कुठेही प्रवास’ या योजनेचा अधिकृत अपडेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ST आवडेल तिथे कुठेही प्रवास
‘आवडेल तिथे कुठेही प्रवास’ या योजनेत 7 आणि 4 दिवसाचे पास दिले जाणार आहेत. साधे सेवेचे पास सर्व प्रकारच्या साधे बससाठी जसे (साधी, जलद, रातराणी, शहरी यशवंती (मिडी) आंतरराज्यसह मार्गाचे ग्राह्य राहणार
आहे. निम-आराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाहीत. शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवेसह साधी,निमआराम.

📑हेही वाचा :- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत
महाराष्ट्र एसटी बस पास
विनावातानुकुलीत शयन आसनी या सर्व सेवांसाठी आंतरराज्य मार्गसह ग्राह्य राहतील. या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास हे, दहा दिवस अगोदर पर्यंत देता येईल.
अशा विविध अटी,शर्ती ह्या लागू करण्यात आलेल्या आहेत. आणि याचं अधिक माहिती तुम्हाला खालील संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. किंवा खाली दिलेली आहे तिथे तुम्ही वाचू शकता.

📑हेही वाचा :- अरे वा ! काय सांगता ? आता HDFC बँक देतंय विना तारण 5 लाखापर्यंत 5 मिनिटांत वैयक्तिक कर्ज व्हिडीओ पाहून भरा फॉर्म
आवडेल तिथे कुठेही प्रवास योजना काय आहेत ?
“आवडेल तिथे कुठेही प्रवास योजना” ही महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून योजना राबवण्यात येते. या योजनेत सात दिवस आणि चार दिवस पास दिले जातात. पास वर संपूर्ण महाराष्ट्रात अकराशे मोठ्या व्यक्तींसाठी आणि लहान मुलांसाठी 585 रुपये दरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरता येतो.
आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?
लहान मुलांसाठी पाच वर्षे ते बारा वर्षे आणि प्रौढांसाठी देखील ही योजना लागू होते.
आवडेल तिथे कुठेही प्रवास योजना अंतर्गत किती रुपये पाससाठी भरावे लागतात ?
या योजनेत 5 वर्षापासून ते 12 वर्षे पर्यंत मुलांना कमी दरात आणि प्रौढसाठी दर हे वेगवेगळे आहेत. अधिक माहिती पाहू शकता.