Axis Bank Fixed Deposit Interest Rate | तुम्हाला FD करायची का ? मग या बँकेत करा तब्बल 9% पर्यंत व्याज, लाभ घेण्यासाठी ही शेवटची तारीख, लगेच पहा माहिती

आजच्या या लेखात ज्या व्यक्तीचे बँक खाते आहे, अशा व्यक्तींसाठी या बँकेने खास फिक्स डिपॉझिट व्याज Axis Bank Fixed Deposit Interest Rate दरात मोठी वाढ केली आहे. आणि ग्राहकांना यातून आता मजबूत परतावा मिळणार आहे, या संबंधित सविस्तर माहिती पाहूयात.

कोणाला आणि कसा लाभ घेता येईल ? तुमचे डिपॉझिट कॅपिटल बँकेमध्ये ठेवून अधिक व्याज मिळवायचे असेल तर तुम्हाला Fixed Deposit अर्थातच FD करावी लागते. गेल्या 9 महिन्यात देशातील अनेक मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांनीही FD च्या दरात वाढ केलेली आहे.

Axis Bank Fixed Deposit Interest Rate

यातील अनेक बँका अशा आहेत ज्या ग्राहकांना 9% ते 10% पर्यंत व्याज देत आहेत. यात कोणती बँक एवढे व्याजदर देत आहे ?, तर खाजगी क्षेत्रातील मोठी बँक अर्थातच ॲक्सिस बँकेने (Axis Bank) दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केलेले आहे.

व्याजादरात 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. ॲक्सिस बँकेने 13 महिन्यापासून 2 वर्षापर्यंतच्या एफडीवरील (Axis Bank FD Rate) व्याजदरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केलेली आहे.

ॲक्सिस बँक एफडी

अशाप्रकारे ही Axis Bank Fixed Deposit Scheme आहे. या FD च्या योजनेत गुंतवून तब्बल सर्वसामान्यांना 7.26% इतकं व्याज मिळवू शकता. जेष्ठ नागरिकांना 8.01% व्याज ॲक्सिस बँक एफडी वर देत आहे.

Axis Bank Fixed Deposit Interest Rate

किती व्याजदर मिळणार किती दिवसांची FD करावी लागते येथे क्लिक करून वाचा 

Axis Bank FD Scheme 

2 वर्षे ते 30 महिन्यांच्या कालावधीसाठी या FD मध्ये गुंतवणूक करता येते. अशाप्रकारे महत्त्वाचे लेख जाणून घेण्यासाठी वेबसाईटला परत Visit करत राहा. या योजनेत गुंतवणूक किंवा या व्याजदरात काही फरक

असल्यास थेट बँकेची संपर्क करू शकता. याआधी कोणती गुंतवणूक किंवा अन्य कोणतेही प्रकारची वेबसाईट हमी घेत नाही. ही माहिती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहेत.


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment