Ayushman Card Kase Kadhave | Ayushman Card | आता या योजनेतून 5 लाखांचा मोफत उपचार मिळणार, फक्त हे कार्ड असे काढा ऑनलाईन वाचा संपूर्ण फायद्याची माहिती

Ayushman Card Kase Kadhave :- आजच्या या लेखामध्ये सर्वात मोठी बातमी आज जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आपल्याकडे जर हे कार्ड असेल तर 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. या कार्डसाठी कसा फॉर्म भरायचा आहे.

कोण लाभार्थी यासाठी पात्र आहे ?, हे आज या लेखामध्ये जाणून घेऊया. हे जर आपल्याकडे कार्ड असेल तर हॉस्पिटलमध्ये 1 रुपया भरायची गरज नाही. (आयुष्मान कार्ड कसे काढावे) केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना भारत सरकारने सुरू केलेले आहे.

Ayushman Card Kase Kadhave

या योजनेअंतर्गत तब्बल 5 लाख पर्यंत मोफत उपचार हा ठराविक दवाखान्यात म्हणजेच हॉस्पिटलमध्ये दिला जात आहे. केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दोन्ही योजना अंतर्गत आयुष्मान भारत योजना

राबवले जाते. आणि या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंतचा विमा काढणाऱ्याना दिला जातो. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतो. (आयुष्मान कार्ड कसे बनवायचे) तर आता यासाठीच ऑनलाईन कार्ड कसे काढायचे आहे.

आयुष्मान कार्ड कसे काढावे

मोफत उपचार मिळवण्यासाठी तुमच्याकडे या योजनेचा कार्ड असणं गरजेचं आहे. कार्ड असेल तर साधी प्रोसेस खाली दिलेले लिंक वरून तुम्हाला काढण्याची सोपी प्रोसेस ही समजणार आहे. 2011 सन सामाजिक आर्थिक आणि जनगणना नुसार जवळपास सहा लाखावून अधिक

यादीत नाव असणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र होते. आणि पात्र असून सुद्धा यांना कार्ड नसल्यामुळे त्यांना मोफत उपचाराची सुविधा घेता आली नव्हती. आभा याअंतर्गत संपूर्ण ठिकाणी त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रामीण क्षेत्रात सुद्धा योजना राबवले जात आहे.

Ayushman Card Kase Kadhave

येथे टच करून ऑनलाईन फॉर्म, कागदपत्रे पहा संपूर्ण माहिती 

Abha Health Card Benefits in Marathi

या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आभा योजनेचा कार्ड काढणं अत्यंत गरजेचे आहे. हे कार्ड काढून तुम्ही नोंदणी करून रुग्णालयात मोफत उपचार देखील घेऊ शकता. विम्याचा लाभ देखील घेऊ शकता. भारतीय आरोग्य मंत्रालयामार्फत या कार्डची नोंदणी तुम्ही

सहज पद्धतीने करू शकता. खाली लिंक वर क्लिक करून तुम्ही आभा कार्ड हे काढू शकता. Abha Health Card तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमचा वाहन चालवण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी काढू शकता.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !