Bajaj EMi

Bajaj EMi :- बजाज फायनान्स Card फायनान्स EMI कार्ड काढण्याची सोपी प्रोसेस पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही हे कार्ड काढून EMI वर वस्तू खरेदी करू शकतात. तुमच्या मोबाईल मधून किंवा कॅम्पुटर मधून तुम्ही या कार्डसाठी अर्ज करू शकतात. किंवा हे कार्डसाठी Apply करू शकतात, तुम्हाला फक्त 05 मिनिटांमध्ये हे मिळू शकत.

Bajaj EMi

आणि हे कार्ड काढण्यासाठी काही फी तुम्हाला भराव लागते. तसेच EMI कार्डची वार्षिक फी देखील असते. या संदर्भात अधिक माहिती आपल्याला खाली देण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये उपलब्ध होणार आहे. तो व्हिडिओ आपण सविस्तर पाहू शकता.

येथे पहा बजाज कार्ड कसे काढायचे त्याचा व्हिडीओ संपूर्ण

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !