Bajaj Room Heater Amazon | Bajaj Room Heater | अमेझॉन वर भन्नाट ऑफर, रूम हिटर फक्त 800 रु. मध्ये लगेच असा करा ऑर्डर संपूर्ण प्रोसेस

Bajaj Room Heater Amazon

Bajaj Room Heater Amazon :- ॲमेझॉन वर भन्नाट ऑफर सुरू झालेले आहे. 800 रुपये मध्ये घरी आपण Bajaj Room Heater घेऊ शकता. नेमकी हे रूम हीटर काय आहे ?.

आणि किती रुपयांना आपल्याला मिळणार आहे. कसा ऑर्डर करायचा आहे, नेमकी यामध्ये आपल्याला काय Facility मिळतात, संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

Bajaj Room Heater Amazon

देशात वाढत असणाऱ्या थंडीमुळे सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात Room Heater ची मागणी वाढत चाललेले आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे, की राज्यभरात तसेच देशभरात थंडीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत

चाललेले आहे, त्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही Amazon वरून अवघ्या 800 रुपये मध्ये Bajaj Room Heater खरेदी करू शकता. याच विषय सविस्तर माहिती आपण पाहूया.

रूम हीटर bajaj

Amazon वरून Bajaj Flashy 1000 व्हॅट्स Radiant Room Heater खरेदी करू शकता. या रूम हीटर ची MRP 1029 आहे. आणि तुम्ही 22% Discount वर 799 मध्ये खरेदी करू शकता.

यावर तुम्हाला मोफत डिलिव्हरीचा पर्याय दिला जात आहे. 1000 Watt हीटर आहे, त्यामुळे ते खोली लवकर गरम करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. त्यात ऍडजेस्टेबल थर्मोस्टट देखील उपलब्ध आहेत.

Bajaj Blue Hot 2000 Fan Heater

हे दोन वर्षाचे वारंटी सह देखील आपल्याला मिळतं. खूप जबरदस्त हे असणार आहे. Bajaj Blue Hot 2000 Fan Heater तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

त्याची MRP 2299 रुपये आहे, त्यात 30% डिस्काउंट देण्यात आलेला आहे. ते 1599 मध्ये हे आपण खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. त्याला युनिक बनवतात.

Bajaj Room Heater

100% शुद्ध कॉपर वायर मोटर वापरण्यात आलेला आहे. ते दीर्घकाळ टिकते थर्मल ऑटोमॅटिक कट ऑफरच्या मदतीने ते खूपच चांगल्या प्रकारे गरम होतं. आणि Room लवकर हे या ठिकाणी गरम करतो.

Bajaj RHX-2 800-Watt Room Heater

White चे Mrp 1549 आहे. तुम्ही 16% डिस्काउंट वरती 1299 मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही चांगल्या डिझाईन सह रूम हीटर शोधत असेल तर तुमचा शोध इथेस संपतो.

या ठिकाणी बजाजच्या हिटर वर बजाज फ्री डिलिव्हरी चा पर्यायही दिला जातो. हे हीटर छोट्या खोल्यांसाठी खूप चांगले सिद्ध होऊ शकते. छोट्या खोल्यांसाठी हे सर्वोत्कृष्ट हीटर असा आहे, हिटर आपण बुक करू शकता.


📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचे लग्न झाल्यावर अधिकार किती असतो ? पहा कायदा :- येथे पहा

📢 LIC ची नवीन योजना सुरू मुलींची नावे उघड्या ही खाते मिळतील 8 लाख रुपये :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top