Bakari Bank Yojana 2022 | बकरी बँक योजना अंतर्गत गाभण बकरी योजना पहा संपूर्ण माहिती

Bakari Bank Yojana 2022

Bakari Bank Yojana 2022 :- नमस्कार सर्वाना. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आणि आपल्या देशामध्ये शेती हा एक प्रामुख्याने केला जाणार उद्योग (शेती) आहे. आताशेतकरी बांधव फक्त शेतीवरच अवलंबून राहू शकत नाही.

कारण अनियमित पडणारा पाऊस, पिकाला हमी भाव न मिळणे. नैसर्गीक आपत्ती मुळे शेतकरी हे नेहमी अडचणीत असतात. आणि अशातच आजच्या काळात महिला या फक्त शेतीच नाही तर पशु पालन करण्यात ही अग्रेसर आहे.

आणि देशातील ग्रामीण भागात शेळी पालन हे खूप मोठ्या प्रमाणात केले जाते. कारण शेळी पालनासाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. त्यासाठी ग्रामीण भागातील महिला या शेळी पालन वर जास्त भर देतात. आणि जास्त नफा मिळवतात.

Bakari Bank Yojana 2022

ज्या महिलांना बकरी बँक योजना चा लाभ घ्यायचा असेल. त्यांनी आपल्या जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना गाभण बकरी विकत घेण्यासाठी 2000 हजार रु दिले जाते.

या कर्जाची परतफेड म्हणून महिलांना बँक 2000 हजार रु. तसेच शेळीच्या 2 पिल्या पैकी एक पिल्लू हे बँकेला द्यावे लागणार आहे. या प्रक्रिये नंतर शेळी ही महिलेला दिली जाणार आहे. एवढेच नाही तर शेळीचा विमा व लसीकरणाचा खर्च ही बँक उचलणार आहे.

बकरी बँक योजना महाराष्ट्र

योजनेचे उद्दिष्टे :- ज्या महिला ग्रामीण भागात राहतात, अशा महिलांना सक्षम व स्वावलंबी बनवणे. ज्या महिला ग्रामीण भागात राहतात पण आपला व्यवसाय सुरू करू इच्छित अशा महिलांना बकरी पालनासाठी कर्ज देऊन प्रोत्साहित करणे.

ग्रामीण भागातील महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे. त्यांना त्यांची आर्थिक स्तिथी सुधारण्यास मदत करणे हे उद्दिष्टे आहे. सरकारने ही बाब लक्षात घेऊन शेळी पालनासाठी शासनाने अनुदान देण्यासाठी काही योजना ही आणल्या आहेत.

त्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना ही शेळी पालन करण्यासाठी अनुदान देऊन. त्यांना शेळी पालन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. कारण शेळी पालन मध्ये कमी खर्च लागतो, शेळ्यांच्या आहारावर पण जास्त खर्च कमी होतो.

हेही वाचा; 100% अनुदानावर शेळी पालन शेड योजना सुरु पहा जीआर

काय आहे ही बकरी बँक योजना ? 

या सर्व बाबी सरकारने लक्षात घेऊन या योजना सुरु केल्या आहेत. जर महिलांना या योजनेचा लाभ घ्याचा असेल. तर तुम्हाला पाहिले 1200 रुपये हे नोंदणी शुल्क म्हणून भरावे लागणार आहे.

या नंतर बँकेच्या नियमानुसार महिलांना बकरी मिळणार आहे. बँकेच्या नियमानुसार 40 महिन्याच्या आत या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला बँकेला 4 बकरीचे पिल्ले हे द्यावे लागणार आहे. तरच बकरी वर तुमचा पूर्ण अधिकार असणार आहे.

Bakari Bank Yojana 2022

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !