Bal Jeevan Vima Yojana Marathi :- आजच्या या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. फक्त 6 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 1 लाख रुपये मिळवता येतात. पोस्ट ऑफिसची भन्नाट अशी योजना सुरू झालेली आहे.
मुलांच्या भविष्य यामध्ये सुरक्षित करता येतं, तर याविषयीचे सविस्तर माहिती लेखात पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस ने लहान मुलांसाठी पॉलिसीची आणलेली आहे. गेल्या अनेक दशकापासून पोस्ट ऑफिस हे भारतीयांचे आढळविश्वासाचे स्थान आहे.
Bal Jeevan Vima Yojana Marathi
पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध आहेत. आणि लोकप्रिय सुद्धा आहेत, कोट्यवधी देशवासी पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचा लाभ घेतात. पोस्ट ऑफिस अजूनही गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम पर्या मानला जात आहे.
त्यात तुमचे पैसे सुरक्षित देखील राहतात. आणि यासोबत हमखास परतावा तुम्हाला मिळत असतो. आता पोस्ट ऑफिस ने लहान मुलांसाठी एक विमा योजना सुरू केलेली आहे. कमी गुंतवणुकीत जास्त परतावा तुम्हाला यातून मिळवता येतो.
बाल जीवन विमा योजना
मुलाचे भविष्य सुरक्षित असावे असे सर्वच पालकांना वाटत असते. परंतु सध्याच्या घडीला देशात अनेक योजना उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी देशातील पोस्ट ऑफिसने नवीन पॉलिसी आणलेली आहे. आणि यामध्ये गुंतवणूक करून मुलांचे भविष्य हे सुरक्षित होतेच.
असे पालकांना चांगला परतावा यातून मिळतो. परंतु ज्या पद्धतीने मुलांचे शिक्षण लग्न यासारख्या मोठे खर्च या योजनेतून भागवता येऊ शकतो. आणि छोटीशी गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करता येऊ शकते.
येथे क्लिक करून पहा वयोमर्यादा, पात्रता ई. माहिती वाचा
बाल जीवन विमा योजना लाभ व पात्रता ?
काय आहे ही बाल जीवन विमा योजना यासाठीचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा काय आहे हे पाहूयात. पोस्ट ऑफिसचे बाल जीवन विमा योजना पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत येते. या योजनेअंतर्गत 05 ते 20 वर्षे पर्यंतच्या मुलांचा जीवन विमा करता येतो.
यांना या योजनेचा लाभ घेता येतो, कोणतेही पालक जास्तीत जास्त दोन मुलांसाठी योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजना घेताना पालकाची कमल वय 45 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही पॉलिसी घेताना कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नाही.
आता फक्त 25 हजारांत मिळवा 1BHK आलिशान फ्लॅट ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ ! सरकारची नवीन योजना
Bal Jeevan Bima
पॉलिसी स्वीकारल्यापासून मुलांना संरक्षण मिळण्यास सुरुवात होते. आणि पॉलिसी घेतल्यानंतर पालकांचा मृत्यू झाल्यास प्रीमियम भरावा लागत नाही. पॉलिसीची मॅच्युरिटी 52 रु. बोनसची रक्कम यात मिळत असते.
खुशखबर ! इतिहासात पहिल्यांदा सिडकोची 95 हजार घरांची लॉटरी; आलिशान 1BHK फ्लॅट फक्त एवढ्या रुपयांत
📢 ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेळी पालन पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा